उत्तर दिल्ली जिल्हा

From Wikipedia, the free encyclopedia

उत्तर दिल्ली जिल्हा


उत्तर दिल्ली हा भारतातील राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्लीचा एक प्रशासकीय जिल्हा आहे. अलीपूर हे या जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. उत्तर दिल्ली पूर्वेला यमुना नदी आणि मध्य दिल्ली जिल्ह्याने आणि पश्चिमेला उत्तर पश्चिम दिल्ली जिल्ह्याने वेढलेली आहे.

जलद तथ्य
उत्तर दिल्ली जिल्हा
Central Delhi
दिल्ली केंद्रशासित प्रदेशातील जिल्हा
Thumb
उत्तर दिल्ली जिल्हा चे स्थान
देश  भारत
केंद्रशासित प्रदेश दिल्ली
मुख्यालय अलीपूर
तालुके अलीपूर, माॅडेल टाउन, नरेला
क्षेत्रफळ
 - एकूण ५९ चौरस किमी (२३ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ८,८३,४१८ (२०११)
-लोकसंख्या घनता १४,९७३ प्रति चौरस किमी (३८,७८० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या ८८.००%
-साक्षरता दर ८६.८१%
-लिंग गुणोत्तर ८५२ /
संकेतस्थळ
बंद करा

प्रमुख ठिकाणे


लोकसंख्या

२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, जिल्ह्याची लोकसंख्या ८,८३,४१८ आहे, ज्याचे प्रमाण ८५२ स्त्रिया आणि १००० पुरुष आहेत. साक्षरता दर ८६.८१% आहे. २००१-२०११ या दशकातील लोकसंख्या वाढीचा दर −१३.०४% होता.[1]

अधिक माहिती जिल्ह्याची धर्मानिहाय लोकसंख्या (२०११) ...
जिल्ह्याची धर्मानिहाय लोकसंख्या (२०११)[2]
धर्म टक्के
हिंदु
 
86.08%
इस्लाम
 
9.71%
शिख
 
3.02%
जैन
 
0.67%
इतर किंवा सांगितले नाही
 
0.52%
Distribution of religions
बंद करा

जिल्ह्याची भाषिनिहाय लोकसंख्या (२०११)[3]

  हिंदी (85.05%)
  पंजाबी (4.27%)
  उर्दू (3.59%)
  बंगाली (1.05%)
  इतर (4.88%)

लोकसंख्येच्या २,६२,६४८ (18.68%) अनुसूचित जाती आहेत. जिल्ह्यात, ८५.८४% लोकसंख्या हिंदी, ४.७१% पंजाबी, १.२१% उर्दू, १.८२ भोजपुरी आणि १.८०% हरयाणवी, १.२६% बंगाली भाषा बोलतात.[3]

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

संदर्भ

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.