इंफाळ विमानतळ (आहसंवि: IMF, आप्रविको: VEIM) हा भारताच्या मणिपूर राज्यातील इंफाळ येथील प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ स्थानिक वाणिज्यिक सेवा तसेच साधारण व खाजगी उड्डाणांसाठी वापरण्यात येतो.[१] येथील टर्मिनलमध्ये पोस्ट ऑफिस व वेगवेगळ्या प्रकारची दुकाने आहेत. पर्यटन खात्याचे स्वागतकक्षही येथे आहे.सर्व प्रकारच्या प्रवाश्यांसाठी येथे सोयी उपलब्ध आहेत.[२]
इंफाळ आंतरराष्ट्रीय विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: IMF – आप्रविको: VEIM
| |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
प्रचालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
स्थळ | इंफाळ, मणिपूर | ||
समुद्रसपाटीपासून उंची | २,५४० फू / ७७४ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 24°45′36″N 093°53′48″E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
०४/२२ | ९,००९ | २,७४६ | डांबरी धावपट्टी |
सांख्यिकी (2014) | |||
प्रवासी | 846,895 (▼ 4.27%) | ||
उड्डाणे | 4,991 | ||
मालवाहतूक | 3,982 टन | ||
विमानसेवा व गंतव्यस्थान
द्वितीय विश्व युद्ध
द्वितीय विश्वयुद्धादरम्यान हे एक महत्त्वाचे विमानतळ होते.
संदर्भ
बाह्य दुवे
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.