From Wikipedia, the free encyclopedia
इलियाना डिक्रूझ (इंग्रजी: Ileana D'Cruz; १ नोव्हेंबर 1986) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. तिला तीन भावंडे आहेत. तिच्या मोठ्या बहिणीचे नाव फराह आहे. आपल्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंगमध्ये करणाऱ्या इलिआनाने आजवर अनेक तेलुगू चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. २०१२ सालच्या बर्फी! ह्या चित्रपटाद्वारे इलिआनाने बॉलिवुडमध्ये पदार्पण केले. बर्फी!मधील भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळाला.
इलियाना डिक्रूझ | |
---|---|
जन्म |
इलिआना डिक्रुझ १ नोव्हेंबर, १९८६ मुंबई, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रपट, मॉडेलिंग |
कारकीर्दीचा काळ | २००६-पासून |
भाषा | तेलुगू, हिंदी |
प्रमुख चित्रपट | पोक्किरी (तेलुगू) |
वडील | रोनाल्ड डिक्रुझ |
आई | समिरा डिक्रुझ |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.