इंफाळ विमानतळ (आहसंवि: IMF, आप्रविको: VEIM) हा भारताच्या मणिपूर राज्यातील इंफाळ येथील प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ स्थानिक वाणिज्यिक सेवा तसेच साधारण व खाजगी उड्डाणांसाठी वापरण्यात येतो.[1] येथील टर्मिनलमध्ये पोस्ट ऑफिस व वेगवेगळ्या प्रकारची दुकाने आहेत. पर्यटन खात्याचे स्वागतकक्षही येथे आहे.सर्व प्रकारच्या प्रवाश्यांसाठी येथे सोयी उपलब्ध आहेत.[2]

जलद तथ्य इंफाळ आंतरराष्ट्रीय विमानतळ, माहिती ...
इंफाळ आंतरराष्ट्रीय विमानतळ
Thumb
आहसंवि: IMFआप्रविको: VEIM
Thumb
IMF
IMF
IMF (मणिपूर)
मणिपूरमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ इंफाळ, मणिपूर
समुद्रसपाटीपासून उंची २,५४० फू / ७७४ मी
गुणक (भौगोलिक) 24°45′36″N 093°53′48″E
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०४/२२ ९,००९ २,७४६ डांबरी धावपट्टी
सांख्यिकी (2014)
प्रवासी 846,895 ( 4.27%)
उड्डाणे 4,991
मालवाहतूक 3,982 टन
बंद करा

विमानसेवा व गंतव्यस्थान

द्वितीय विश्व युद्ध

द्वितीय विश्वयुद्धादरम्यान हे एक महत्त्वाचे विमानतळ होते.

संदर्भ

बाह्य दुवे

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.