इग्बो भाषा

From Wikipedia, the free encyclopedia

इग्बो भाषा

इग्बो ही आफ्रिका खंडाच्या पश्चिम भागात बोलली जाणारी नायजर-काँगो भाषासमूहामधील एक भाषा आहे. ही भाषा इग्बो वंशाचे सुमारे २.५ कोटी लोक वापरतात.

जलद तथ्य इग्बो, स्थानिक वापर ...
इग्बो
Asụsụ Igbo
स्थानिक वापर नायजेरिया, इक्वेटोरीयल गिनी
प्रदेश पश्चिम आफ्रिका
लोकसंख्या २.५ कोटी (२००७)
भाषाकुळ
नायजर-काँगो
  • अटलांटिक-काँगो
    • वोल्टा-नायजर
      • इग्बो
लिपी लॅटिन वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर  नायजेरिया
भाषा संकेत
ISO ६३९-१ ig
ISO ६३९-२ ibo
ISO ६३९-३ ibo
Thumb
बंद करा

हे सुद्धा पहा

जलद तथ्य
बंद करा

बाह्य दुवे

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.