इंग्लंडचा सहावा एडवर्ड
From Wikipedia, the free encyclopedia
From Wikipedia, the free encyclopedia
एडवर्ड सहावा (इंग्लिश: Edward VI; १२ ऑक्टोबर १५३७, मिडलसेक्स, इंग्लंड − ६ जुलै १५५३, केंट) हा इंग्लंडचा राजा होता. तो २८ जानेवारी १५४७ ते मृत्यूपर्यंत राज्यगादीवर होता. प्रोटेस्टंट पंथीय असलेला तो इंग्लंडचा पहिलाच राजा होता.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
मागील आठवा हेन्री |
इंग्लंडचे राजे १५४७–१५५३ |
पुढील मेरी पहिली, इंग्लंड |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.