आहे आणि नाही (पुस्तक)

From Wikipedia, the free encyclopedia

आहे आणि नाही (पुस्तक)

आहे आणि नाही हा वि. वा. शिरवाडकर यांनी लिहिलेला लघुनिबंधसंग्रह आहे. हा संग्रह कॉंटिनेंटल प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला असून लेखकाने तो प्रभाकर पाध्ये यांना अर्पण केला आहे.

जलद तथ्य
आहे आणि नाही

लेखक वि. वा. शिरवाडकर
भाषामराठी
साहित्य प्रकारलेख संग्रह
प्रकाशन संस्थाकॉंटिनेंटल प्रकाशन
प्रथमावृत्ती१९५७
पृष्ठसंख्या१३०
बंद करा

लेखसूची

या पुस्तकात एकूण २० लेख आहेत. त्यांची अनुक्रमे यादी पुढीलप्रमाणे-

१. तंबोऱ्याची तार

२. पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही

३. आरामखुर्ची

४. तो कोठे गेला असेल?

५. टिळक आणि सुपारी

६. तळहातावरील रेषा

७. कर्जाच्या कमळात

८. शेजारी

९. सर्कस

१०. हे लोक

११. पक्ष्यांचा राजा

१२. अविस्मरणीय

१३. निर्वासित निती

१४. श्रीयुत आकाश...

१५. रद्दीतील रत्‍ने

१६. अनंताची ट्रॅजेडी

१७. एक होता राजा

१८. वात्सल्य

१९. एखादी बातमी

२०. डाक बंगले

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.