आर्थर फॅडेन

ऑस्ट्रेलियाचे १३ वे पंतप्रधान From Wikipedia, the free encyclopedia

Remove ads

आर्थर विल्यम फॅडेन (१३ एप्रिल, इ.स. १८९४ - २१ एप्रिल, इ.स. १९७३) ऑस्ट्रेलियाचा १३वा पंतप्रधान होता. हा २९ ऑगस्ट ते ७ ऑक्टोबर, १९४१ असे जेमतेम दीड महिन्यांपुरता सत्तेवर होता.

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads