अलेक्झांड्रिया (व्हर्जिनिया)
From Wikipedia, the free encyclopedia
अलेक्झांड्रिया अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील शहर आहे. पोटोमॅक नदीकाठी वसलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १,३९,९६६ होती.

हा लेख अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील अलेक्झांड्रिया शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, अलेक्झांड्रिया (निःसंदिग्धीकरण).
अलेक्झांड्रिया वॉशिंग्टन डी.सी. पासून ११ किमी अंतरावर आहे. येथील बव्हंश लोक वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेच्या केंद्र सरकारच्या विभागांमध्ये काम करतात.
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.