From Wikipedia, the free encyclopedia
अलेक्झांडर ग्रिगोर्येव्हिच लुकाशेन्को (बेलारूशियन: Аляксандaр Рыгоравіч Лукашэнка, पोलिश: Alaksandr Ryhorawicz Łukaszenka, रशियन: Александр Григорьевич Лукашенко, ३० ऑगस्ट, इ.स. १९५४) हा बेलारूस देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. इ.स. १९९४ सालापासून तो ह्या पदावर असून स्वतंत्र बेलारूसचा तो आजवर एकमेव राष्ट्राध्यक्ष राहिला आहे. त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर मानवी हक्कांची पायमल्ली केल्याचे आरोप झाले आहेत. लुकाशेन्कोने लढलवेल्या निवडणुका अवैध आहेत असे आंतरराष्ट्रीय समुदायाचे मत आहे. अमेरिकेच्या परराष्ट्रसचिव कॉन्डोलिझा राईस ह्यांनी लुकाशेन्कोचे युरोपात शिल्लक असलेला एकमेव हुकुमशहा ह्या शब्दांत वर्णन केले आहे.
अलेक्झांडर लुकाशेन्को Аляксандaр Рыгоравіч Лукашэнка | |
बेलारूस देशाचा राष्ट्राध्यक्ष | |
विद्यमान | |
पदग्रहण २० जुलै इ.स. १९९४ | |
जन्म | ३० ऑगस्ट, १९५४ कोपीज, बेलारूशियन सोसाग, सोव्हियेत संघ |
---|---|
व्यवसाय | अर्थतज्ञ |
धर्म | नास्तिक |
सही | |
संकेतस्थळ | संकेतस्थळ |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.