From Wikipedia, the free encyclopedia
अरब राष्ट्रे ही आशिया खंडाच्या वायव्येकडील देशांच्या समूहाला म्हणले जाते. यांमधील अधिकतर राष्ट्रे ही मुस्लिम असून, काही इतर धर्मीय राष्ट्रे आहेत. यांना आखातीय देश (Gulf Countries) म्हणूनही ओळखले जाते. ही राष्ट्रे आपल्या श्रीमंती साठीही ओळखली जातात. यांमध्ये सौदी अरेबिया रहे सर्वात शक्तिशाली व मोठे तर संयुक्त अरब अमिराती हे सर्वात लहान व श्रीमत देश आहे. यांव्यतिरिक्त येमेन, ओमान, इस्रायल, जॉरडण (Jordan), सिरीया, कुवैत आणि इराक या राष्ट्रांचा समावेश अरब देशांत होतो. ====
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
अरब देशांत पर्यटनास प्रावृत्त करणाऱ्या अनेक स्थळे आहेत. यात अनेक पवित्र तिर्थस्थळे, वाळवंट, मरुद्याने, विविध प्राणी, ऐतिहासिक किल्ले आणि महल व अत्याधुनिक शहरे आहेत.
सौदी अरेबियात मक्का, मदिना, जेद्दा ही प्रमुख धर्मस्थळे आहेत. तसेच सिरीया येथे ज्यू लोकांचे धर्मस्थळ आहे.
अरब देशांमध्ये वाळवंट मोठ्या प्रमाणात आहेत. यात विचित्र प्रकारच्या रेती, प्राणी सापडतात. यातील वृक्षसम्पत्तीची विविधता अधिक आहे, पण प्रमाण मात्र कमी आहे.
अरबस्तान अर्थात अरब देशांमध्ये इतिहासाची भव्यता मोठ्या प्रमाणात आहे. येथे मुहम्मद पैगंबर यांनी इस्लाम धर्माची स्थापना व इस्लामाधार्माधीश्ठीत राज्याची स्थापना केली. यामुळे त्यांनी अनेक प्रदेश व किल्ले जिंकले आणि महाले जिंकली. सिरीया येथील जेरुसलेम, बगदाद येथील महाले व कार्डोवा येथिल मशिदी प्रसिद्ध आहेत. येथे अनेक बागा ही पहावयास मिळतात.
दुबई हे शहर युएई (United Arab Emirates) या देशतील एक भव्य, दिव्य, देदीप्यमान शहर असून अरबस्तानातील शहरातील सर्वाधिक पसंती पडलेले पर्यटन केंद्र आहे. येथे अनेक मोठ्या संस्था, बार, महाविद्यालय, कॅसिनो (Casino), समुद्रकिनारे, नृत्यास्थळे, उद्याने, हॉटेल्स, उंच इमारती, सर्वासुखासोयीनी परिपूर्ण वाहनांचे कारखाने व पार्क हे आकर्षणाचे स्थळ आहेत.
हे शहर युएई ची राजधानी आहे. येथील वैशिस्त्यपुर्न जीवनशैली आकर्षक आहे.
हे शहर सौदी अरेबिया ची राजधानी आहे. येथील विमानतळ (Airport) सुंदरतेचा कळस आहे.
यांच्याव्यतीरिक्त मक्का, मदिना, जेरुसलेम, जेद्दा, जोर्डन, बगदाद, मोसुल, शारजा, मस्कत इत्यादी...शहरे प्रसिद्ध आहे.
अरब राष्ट्रे मुख्यत: खनिज तेल (Mineral Oil), पेट्रोल, डिजेल, नैसर्गिक वायू (Natural Gas), खजूर, उंट, अकरोड निर्यात करतात, तर अन्नधान्य, फळे, वस्त्र, धातू आयात करतात. यांचा व्यापार प्रामुख्याने युएसए, भारत, कॅनडा, रशिया, युके...इत्यादी देशांशी व आपापसात चालतो.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.