From Wikipedia, the free encyclopedia
अमिनी पार्क हे पोर्ट मॉरेस्बी, पापुआ न्यू गिनी स्थित क्रिकेट मैदान आहे.[1] बोरोकोच्या उपनगरातील बिसिनी परेड क्रीडा संकुलाचा भाग असलेले हे मैदान म्हणजे क्रिकेट पापुआ न्यू गिनीचे मुख्यालय आहे.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | बोरोको, पोर्ट मॉरेस्बी |
स्थापना | १९७१ |
मालक | पापुआ न्यू गिनी क्रिकेट मंडळ |
प्रचालक | पापुआ न्यू गिनी क्रिकेट मंडळ |
| |
यजमान संघ माहिती | |
पापुआ न्यू गिनी राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ (२००६-सद्य) पापुआ न्यू गिनी क्रिकेट संघ (१९७१-सद्य) | |
शेवटचा बदल २१ फेब्रुवारी २०१७ स्रोत: हरारे स्पोर्टस् क्लब, क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर) |
पापुआ न्यू गिनीच्या पुरुष आणि महिला संघात खेळलेल्या अमिनी कुटुंबाच्या अनेक सदस्यांच्या नावावरून मैदानाला नाव देण्यात आले.[2]
ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज आणि व्हिक्टोरिया पुरुष संघ तर जपानचा महिला क्रिकेट संघ ह्या मैदानावर खेळला आहे.[3]
मे २०१६ मध्ये, २०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धेदरम्यान ह्या मैदानावर पहिला लिस्ट अ सामना खेळवला गेला, ज्यामध्ये पापुआ न्यू गिनी संघाने केन्या संघाला ६ गडी राखून पराभूत केले.[4] ऑक्टोबर २०१६ मध्ये मैदानावर पहिला प्रथम श्रेणी सामना खेळवला गेला. ह्या सामन्यामध्ये २०१५-१७ आयसीसी इंटरकॉंटिनेन्टल चषकाच्या ह्या सामन्यात पापुआ न्यू गिनी संघाने नामिबिया संघाला पराभूत केले.[5][6]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.