From Wikipedia, the free encyclopedia
अफगाणिस्तान क्रिकेट संघाने नोव्हेंबर २०२२ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला.[1] हे सामने पहिल्या २०२०-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगचा भाग बनले.[2] तिन्ही सामने पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळले गेले.[3] पहिल्या सामन्यातील पराभवानंतर,[4] दुसरा सामना पावसामुळे अनिर्णित राहिल्यावर,[5] तिसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवत श्रीलंकेने मालिकेत बरोबरी साधली.[6]
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२२-२३ | |||||
श्रीलंका | अफगाणिस्तान | ||||
तारीख | २५ – ३० नोव्हेंबर २०२२ | ||||
संघनायक | दासुन शनाका | हश्मतुल्लाह शहिदी | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | पथुम निसंका (१२३) | इब्राहिम झद्रान (२७८) | |||
सर्वाधिक बळी | कसुन रजिता (७) | राशिद खान (५) | |||
मालिकावीर | इब्राहिम झद्रान (अ) |
मालिका सुरू होण्यापूर्वी, भानुका राजपक्ष याने श्रीलंकेच्या संघातून माघार घेतली आणि ५० षटकांच्या फॉर्मेटमधून विश्रांती घेण्याची इच्छा व्यक्त केली.[9][10] प्रमोद मदुशनला सुद्धा दुखापतीमुळे श्रीलंकेच्या संघातून वगळण्यात आले; नुवानिदु फर्नांडो आणि मिलन रत्नायके यांची अनुक्रमे बदली म्हणून नावे घेण्यात आली.[11]
वि |
||
वि |
||
पथुम निसंका ३* (८) |
वि |
||
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.