अनिल भाईदास पाटील

From Wikipedia, the free encyclopedia

अनिल भाईदास पाटील हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे अमळनेर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्राच्या १४व्या विधानसभेवर निवडून गेले.[1][2][3]

संदर्भ आणि नोंदी

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.