अदिती सुनील तटकरे

From Wikipedia, the free encyclopedia

अदिती वरदा सुनील तटकरे ह्या एक भारतीय राजकारणी आहेत. त्या महाराष्ट्राचे उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क या विभागांच्या २०१९ झालेल्या राज्य मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून त्या निवडून आल्या आहेत.[][][]

जलद तथ्य राज्यपाल, मतदारसंघ ...
मा. ना. अदिती तटकरे कॅबिनेट मंत्री, म.रा.

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

विद्यमान
पदग्रहण
२०१९
मतदारसंघ श्रीवर्धन

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
आई सौ. वरदा सुनील तटकरे
वडील सुनील तटकरे
पती अविवाहित
नाते अवधूत सुनील तटकरे
शिक्षण एमए, पदव्युत्तर पदविका
व्यवसाय राजकारण
बंद करा

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.