अँटिगा रिक्रिएशन मैदान

From Wikipedia, the free encyclopedia

अँटिगा रिक्रिएशन मैदान हे वेस्ट इंडीजच्या अँटिगा शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

जलद तथ्य मैदान माहिती, स्थान ...
अँटिगा रिक्रिएशन मैदान
मैदान माहिती
स्थान अँटिगा
स्थापना १९७८
आसनक्षमता १२,०००

प्रथम क.सा. २८ मार्च १९८१:
वेस्ट इंडीज   वि.  इंग्लंड
अंतिम क.सा. १५ फेब्रुवारी २००९:
वेस्ट इंडीज   वि.  इंग्लंड
प्रथम ए.सा. २२ फेब्रुवारी १९७८:
वेस्ट इंडीज  वि.  ऑस्ट्रेलिया
अंतिम ए.सा. २८ फेब्रुवारी २००७:
बांगलादेश  वि.  कॅनडा
शेवटचा बदल २४ एप्रिल २०२०
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)
बंद करा

२८ मार्च १९८१ रोजी वेस्ट इंडीज आणि इंग्लंड संघामध्ये या स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळविण्यात आला तर २२ फेब्रुवारी १९७८ रोजी वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.