२०१८ फॉर्म्युला वन हंगाम
From Wikipedia, the free encyclopedia
२०१८ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ६९वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये २१ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात ११ संघांच्या एकूण २० चालकांनी सहभाग घेतला. २५ मार्च २०१८ रोजी ऑस्ट्रेलियामध्ये पहिली तर २५ नोव्हेंबर रोजी अबु धाबी मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.
२०१८ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम | |
मागील हंगाम: २०१७ | पुढील हंगाम: २०१९ |
यादी: देशानुसार | हंगामानुसार |