२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फेन्सिंग - महिला सेबर
From Wikipedia, the free encyclopedia
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला सेबर ही फेन्सिंग स्पर्धा रियो दि जानेरो येथील कारिओका अरेना ३ येथे ८ ऑगस्ट रोजी पार पडली.