![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/2/21/2012_Summer_Olympics_medal_map.png/640px-2012_Summer_Olympics_medal_map.png&w=640&q=50)
२०१२ उन्हाळी ऑलिंपिक पदक यादी
From Wikipedia, the free encyclopedia
२०१२ उन्हाळी ऑलिंपिक पदक यादी ही राष्ट्रीय ऑलिंपिक संगठनांनी (NOCs) २७ जुलै ते १२ ऑगस्ट २०१२ दरम्यान लंडन येथे भरविल्या गेलेल्या २०१२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत जिंकलेल्या पदकांची यादी आहे. एकून २६ खेळांतील ३०२ प्रदर्शनांमध्ये अंदाजे १०,५०० ॲथलीटस् भाग घेण्याची शक्यता आहे. चौदाव्या दिवसापर्यंत २०४ देशांपैकी ८२ देशांनी किमान एक पदक जिंकलेले आहे. ४८ देशांनी कमीत कमी एक सुवर्ण पदक जिंकलेले आहे. बहरीन, बोत्सवाना, साइप्रस, ग्रेनेडा, आणि ग्वाटेमाला या देशांनी आपले पहिलेवहिले ऑलिंपिक पदक जिंकले आहे, ज्यामध्ये ग्रनेडा या देशाचे एक सुवर्ण पदकही आहे.
![]() | हा लेख एका सद्य क्रीडा स्पर्धेचे दस्तऐवजीकरण करतो. घटना जसजशी पुढे जाईल तसतशी माहिती झपाट्याने बदलू शकते. प्रारंभिक बातम्यांचा अहवाल, स्कोअर किंवा आकडेवारी अविश्वसनीय असू शकते. या लेखातील शेवटची अद्यतने सर्वात वर्तमान माहिती दर्शवू शकत नाहीत. |
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/2/21/2012_Summer_Olympics_medal_map.png/640px-2012_Summer_Olympics_medal_map.png)
Legend:
Gold for countries that have won at least one gold medal.
Silver for countries that have won at least one silver medal.
Bronze for countries that have won at least one bronze medal.
Blue for countries that have not won any medals.
Red for entities that are not participating in the 2012 Summer Olympics.
साचा:2012 Summer Olympics