२०१२ इंडियन प्रीमियर लीग
From Wikipedia, the free encyclopedia
२०१२ इंडियन प्रीमियर लीग हंगामाचे लघुनाव आयपीएल ५ किंवा आयपीएल २०१२ असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळने २००७ मध्ये सुरुवात केल्या नंतरचा हा पाचवा हंगाम आहे. उद्घाटन सोहळा एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई, येथे झाला.[2] स्पर्धा ४ एप्रिल ते २७ मे दरम्यान खेळवली जाईल.[3] कोची संघ रद्द झाल्याने ह्या हंगामात केवळ ९ संघ सहभागी होतील.
जलद तथ्य २०१२ इंडियन प्रीमियर लीग, व्यवस्थापक ...
२०१२ इंडियन प्रीमियर लीग | |||
---|---|---|---|
व्यवस्थापक | बीसीसीआय | ||
क्रिकेट प्रकार | २०-२० सामने | ||
स्पर्धा प्रकार | साखळी सामने आणि प्ले ऑफ | ||
यजमान | भारत | ||
विजेते | कोलकाता नाईट रायडर्स (१ वेळा) | ||
सहभाग | ९[1] | ||
सामने | ७६ | ||
मालिकावीर | सुनिल नारायण (कोलकाता) | ||
सर्वात जास्त धावा | क्रिस गेल (७३३) | ||
सर्वात जास्त बळी | मॉर्ने मॉर्कल (२५) | ||
अधिकृत संकेतस्थळ | www.iplt20.com | ||
|
बंद करा