![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/mr/thumb/4/47/2002_Winter_Olympics_logo.svg/langmr-640px-2002_Winter_Olympics_logo.svg.png&w=640&q=50)
२००२ हिवाळी ऑलिंपिक
From Wikipedia, the free encyclopedia
२००२ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची १९वी आवृत्ती अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या सॉल्ट लेक सिटी शहरात ८ ते २४ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ७७ देशांमधील सुमारे २,४०० खेळाडूंनी भाग घेतला.
अधिक माहिती २००२ हिवाळी ऑलिंपिक XIX हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, समारंभ ...
२००२ हिवाळी ऑलिंपिक XIX हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा | |
---|---|
![]() | |
यजमान शहर | सॉल्ट लेक सिटी, युटा![]()
|
सहभागी देश | ७७ |
सहभागी खेळाडू | २,३९९ |
स्पर्धा | ७८, १५ खेळात |
समारंभ | |
उद्घाटन | फेब्रुवारी ८
|
सांगता | फेब्रुवारी २४ |
अधिकृत उद्घाटक | राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश |
मैदान | राईस-एक्लेस स्टेडियम
|
◄◄ १९९८ ![]() |
बंद करा