![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/mr/thumb/2/21/1992summerolympicslogo.svg/langmr-640px-1992summerolympicslogo.svg.png&w=640&q=50)
१९९२ उन्हाळी ऑलिंपिक
From Wikipedia, the free encyclopedia
१९९२ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची पंचविसावी आवृत्ती स्पेन देशाच्या बार्सिलोना शहरामध्ये जुलै २५ ते ऑगस्ट ९ दरम्यान खेळवली गेली. शीत युद्धाचा अस्त झाल्यानंतर घडलेली ही स्पर्धा इ.स. १९७२ नंतर कोणत्याही देशाने बहिष्कार न टाकलेली पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा होती.
अधिक माहिती १९९२ उन्हाळी ऑलिंपिक XXV ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, समारंभ ...
१९९२ उन्हाळी ऑलिंपिक XXV ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा | |
---|---|
![]() | |
यजमान शहर | बार्सिलोना![]()
|
सहभागी देश | १६९ |
सहभागी खेळाडू | ९,३५६ |
स्पर्धा | २८६, ३२ खेळात |
समारंभ | |
उद्घाटन | जुलै २५
|
सांगता | ऑगस्ट ९ |
अधिकृत उद्घाटक | राजा हुआन कार्लोस पहिला |
मैदान | एस्तेदी उलिंपिक लुइस कुंपनिज
|
◄◄ १९८८ ![]() |
बंद करा
सोव्हिएत संघाचे विघटन होऊन निर्माण झालेल्या १५ पैकी १२ देशांनी ह्या स्पर्धेत एकत्रित संघाद्वारे तर लात्व्हिया, लिथुएनिया व एस्टोनिया देशांनी स्वतंत्रपणे भाग घेतला.