१९८८ हिवाळी ऑलिंपिक
From Wikipedia, the free encyclopedia
१९८८ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची १६वी आवृत्ती कॅनडा देशाच्या आल्बर्टा राज्यामधील कॅल्गारी ह्या शहरात १३ ते २८ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ५७ देशांमधील १,४२३ खेळाडूंनी भाग घेतला.
अधिक माहिती १९८८ हिवाळी ऑलिंपिक XV हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, समारंभ ...
१९८८ हिवाळी ऑलिंपिक XV हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा | |
---|---|
![]() | |
यजमान शहर | कॅल्गारी, आल्बर्टा![]()
|
सहभागी देश | ५७ |
सहभागी खेळाडू | १,४२३ |
स्पर्धा | ४६, ६ खेळात |
समारंभ | |
उद्घाटन | फेब्रुवारी १३
|
सांगता | फेब्रुवारी २८ |
अधिकृत उद्घाटक | गव्हर्नर जीन सॉव्ह |
मैदान | मॅकमेन स्टेडियम
|
◄◄ १९८४ ![]() |
बंद करा