१९८४ ए.एफ.सी. आशिया चषक
From Wikipedia, the free encyclopedia
१९८४ ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची आठवी आवृत्ती सिंगापूर देशामध्ये १५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर इ.स. १९८४ दरम्यान खेळवण्यात आली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील दहा देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. सौदी अरेबियाने ही स्पर्धा प्रथमच जिंकली.
जलद तथ्य Asian Cup Singapore 1984 1984年亞洲盃足球賽, स्पर्धा माहिती ...
Asian Cup Singapore 1984 1984年亞洲盃足球賽 | |
---|---|
स्पर्धा माहिती | |
यजमान देश | सिंगापूर |
तारखा | १५ सप्टेंबर – ३० सप्टेंबर |
संघ संख्या | १० |
स्थळ | १ (१ यजमान शहरात) |
अंतिम निकाल | |
विजेता | सौदी अरेबिया (१ वेळा) |
उपविजेता | चीन |
इतर माहिती | |
एकूण सामने | २४ |
एकूण गोल | ४४ (१.८३ प्रति सामना) |
← १९८० १९८८ → | |
बंद करा