![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/5/5c/Olympic_rings_without_rims.svg/langmr-640px-Olympic_rings_without_rims.svg.png&w=640&q=50)
१९८० उन्हाळी ऑलिंपिक
From Wikipedia, the free encyclopedia
१९८० उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची बाविसावी आवृत्ती सोव्हिएत संघाच्या मॉस्को शहरामध्ये जुलै १९ ते ऑगस्ट ३ दरम्यान खेळवली गेली. पूर्व युरोपात आयोजीत केली गेलेली ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा होती.
अधिक माहिती १९८० उन्हाळी ऑलिंपिक XXII ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, समारंभ ...
१९८० उन्हाळी ऑलिंपिक XXII ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा | |
---|---|
![]() | |
यजमान शहर | मॉस्को![]()
|
सहभागी देश | ८० |
सहभागी खेळाडू | ५,१७९ |
स्पर्धा | २०३, २१ खेळात |
समारंभ | |
उद्घाटन | जुलै १९
|
सांगता | ऑगस्ट ३ |
अधिकृत उद्घाटक | कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस लियोनिद ब्रेझनेव्ह |
मैदान | लुझनिकी मैदान
|
◄◄ १९७६ ![]() |
बंद करा
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/b/b4/RR3318-0003R.jpg/320px-RR3318-0003R.jpg)
अमेरिकेची संयुक्त संस्थाने व इतर काही देशांनी सोव्हिएत संघाच्या अफगाणिस्तानावरील लष्करी आक्रमणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी ह्या ऑलिंपिक स्पर्धेवर बहिष्कार टाकला. अनेक देशांनी अमेरिकेच्या बहिष्काराला अंशतः पाठिंबा दाखवण्यासाठी आपले संघ राष्ट्रीय ध्वजाबरोबर न पाठवता ऑलिंपिक ध्वजासोबत पाठवले. ह्याचा वचपा म्हणून सोव्हिएत संघाने १९८४ लॉस एंजेल्स ऑलिंपिक स्पर्धेवर बहिष्कार टाकला.