१९५८ आशियाई खेळ
From Wikipedia, the free encyclopedia
१९५८ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची तिसरी आवृत्ती जपान देशाच्या मनिला शहरात २४ मे ते १ जून, इ.स. १९५८ दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील १६ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला. हॉकी, टेनिस, टेबल टेनिस व व्हॉलीबॉल हे खेळ ह्या स्पर्धेत प्रथमच खेळवले गेले.
जलद तथ्य तिसरी आशियाई क्रीडा स्पर्धा, यजमान शहर ...
तिसरी आशियाई क्रीडा स्पर्धा | |||
---|---|---|---|
यजमान शहर | तोक्यो, जपान | ||
भाग घेणारे संघ | १६ | ||
खेळाडू | १,८२० | ||
खेळांचे प्रकार | १३ | ||
उद्घाटन समारंभ | २४ मे | ||
सांगता समारंभ | १ जून | ||
उद्घाटक | राष्ट्रप्रमुख हिरोहितो | ||
प्रमुख स्थान | ऑलिंपिक मैदान | ||
|
बंद करा