१९४८ हिवाळी ऑलिंपिक
From Wikipedia, the free encyclopedia
१९४८ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची पाचवी आवृत्ती होती. ही स्पर्धा स्वित्झर्लंड देशाच्या सेंट मॉरिट्झ ह्या गावामध्ये जानेवारी ३० ते फेब्रुवारी ८ दरम्यान खेळवण्यात आली. १९३६नंतर १२ वर्षांच्या प्रदीर्घ काळाने ही स्पर्धा प्रथमच भरवण्यात आली. दुसऱ्या महायुद्धात पराभूत जर्मनी व जपानना ह्या स्पर्धेचे आमंत्रण नव्हते.
अधिक माहिती १९४८ हिवाळी ऑलिंपिक V हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, समारंभ ...
१९४८ हिवाळी ऑलिंपिक V हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा | |
---|---|
![]() | |
यजमान शहर | सेंट मॉरिट्झ ग्राउब्युंडन ![]()
|
सहभागी देश | २८ |
सहभागी खेळाडू | ६६९ |
स्पर्धा | २२, ४ खेळात |
समारंभ | |
उद्घाटन | जानेवारी ३०
|
सांगता | फेब्रुवारी ८ |
अधिकृत उद्घाटक | राष्ट्राध्यक्ष एन्रिको सेलियो |
मैदान | सेंट मॉरिट्झ ऑलिंपिक आइस रिंक
|
◄◄ १९३६ ![]() |
बंद करा
दुसऱ्या महायुद्धामुळे युरोप व इतरत्र देशांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्यामुळे ह्या स्पर्धेच्या आयोजनात अनेक आर्थिक अडचणी आल्या. तसेच सहभागी होणाऱ्या खेळाडूंकडे पुरेशी साधने नव्हती.