१९३० फिफा विश्वचषक
From Wikipedia, the free encyclopedia
१९३० फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची प्रथम आवृत्ती उरुग्वे देशाच्या मोन्तेविदेओ शहरामध्ये १३ जुलै ते ३० जुलै १९३० दरम्यान खेळवण्यात आली. जगातील १३ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला. पात्रता फेरी नसलेला हा आजवरचा एकमेव विश्वचषक आहे.
जलद तथ्य 1er Campeonato Mundial de Futbol, स्पर्धा माहिती ...
1er Campeonato Mundial de Futbol | |
---|---|
फिफा १९३०चा लोगो | |
स्पर्धा माहिती | |
यजमान देश | उरुग्वे |
तारखा | १३ जुलै – ३० जुलै |
संघ संख्या | १३ |
स्थळ | ३ (१ यजमान शहरात) |
अंतिम निकाल | |
विजेता | उरुग्वे (१ वेळा) |
उपविजेता | आर्जेन्टिना |
तिसरे स्थान | अमेरिका |
चौथे स्थान | युगोस्लाव्हिया |
इतर माहिती | |
एकूण सामने | १८ |
एकूण गोल | ७० (३.८९ प्रति सामना) |
प्रेक्षक संख्या | ४,३४,५०० (२४,१३९ प्रति सामना) |
१९३४ → | |
बंद करा
यजमान उरुग्वेने अंतिम फेरीच्या सामन्यात आर्जेन्टिनाला ४-२ असे पराभूत करून आपले पहिले अजिंक्यपद मिळवले.