From Wikipedia, the free encyclopedia
ह्युबर्ट होरेशियो हम्फ्री, ज्युनियर (Hubert Horatio Humphrey, Jr; २७ मे १९११ - १३ जानेवारी, १९७८) हा एक अमेरिकन राजकारणी व अमेरिकेचा ३८वा उपराष्ट्राध्यक्ष होता. डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य असलेला हम्फ्री १९६५ ते १९६९ दरम्यान राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन ह्याच्या प्रशासनामध्ये उपराष्ट्राध्यक्षपदावर होता.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
मागील: लिंडन बी. जॉन्सन |
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष २० जानेवारी १९६५ – २० जानेवारी १९६९ |
पुढील: स्पिरो ॲग्न्यू |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.