होलियोक (कॉलोराडो)
From Wikipedia, the free encyclopedia
होलियोक अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. फिलिप्स काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सगळ्यात मोठे शहर असलेल्या होलियोकची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार २,३४६ होती.[1]
हा लेख अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील होलियोक शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, होलियोक (निःसंदिग्धीकरण).