होनावर

होनावार हे भारताच्या कर्नाटकमधील उत्तरा कन्नड जिल्ह्यातील एक बंदर शहर आहे. From Wikipedia, the free encyclopedia

होनावर

होनावर हे कर्नाटकाच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील एक गाव व होनावर तालुक्याचे मुख्यालय आहे. होनावर अरबी समुद्राच्या किनारी व शरावती नदीच्या काठावर वसले असून ते कारवारच्या ९० किमी दक्षिणेस व मंगळूरच्या १८० किमी उत्तरेस आहे. २०११ साली होनावर गावाची लोकसंख्या सुमारे १३ हजार होती.

जलद तथ्य
होनावर
भारतामधील शहर
Thumb
होनावर
होनावर
होनावरचे कर्नाटकमधील स्थान

गुणक: 14°16′48″N 74°26′38″E

देश भारत ध्वज भारत
राज्य कर्नाटक
जिल्हा उत्तर कन्नड जिल्हा
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १९,१०९
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ
बंद करा

राष्ट्रीय महामार्ग १७राष्ट्रीय महामार्ग २०६ हे होनावरवरून जातात. होनावर रेल्वे स्थानक हे कोकण रेल्वे मार्गावरील एक स्थानक आहे.

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.