हॅम्पडेन काउंटी (मॅसेच्युसेट्स)
From Wikipedia, the free encyclopedia
हॅम्पडेन काउंटी ही अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र स्प्रिंगफील्ड येथे आहे.[1]
हा लेख अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील हॅम्पडेन काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, हॅम्पडेन काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,६५,८२५ इतकी होती.
हॅम्पडेन काउंटीची रचना १८१२मध्ये झाली. ही काउंटी स्प्रिंगफील्ड महानगरक्षेत्राचा भाग आहे.
हॅम्पडेन काउंटीला अमेरिकेचे मुत्सद्दी जॉन हॅम्पडेन यांचे नाव दिलेले आहे.[2]