द्वितीय मुगल सम्राट From Wikipedia, the free encyclopedia
हुमायूँ एक मोगल सम्राट होता. त्याचे नाव नसरुद्दीन हुमायूँ होते. त्यांचा जन्म ६ मार्च १५०८ला झाला होता. त्याच्या जीवनावर हुमायूँनामा हे पुस्तक प्रसिद्ध आहे, ते त्याची बहीण गुलबदन हिने लिहीले होते. हुमायूँचे भारतावर १५३०-१५४० व १५५५-१५५६ साली शासन होते. त्याचा मृत्यु २२ फेब्रुवारी १५५६ला झाला. तो ग्रंथालयात हातात पुस्तके घेऊन चालताना नमाजाची बाग ऐकल्यावर वाकताना पाय अडकून पायऱ्यावरून कोसळला व ३ दिवसांनी मृत्यु झाला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हुमायूँ मुघल वंश जन्म: ७ मार्च.-, १५०८ मृत्यु: २२ फेब्रुवारी, १५५६
साचा:S-reg | ||
मागील बाबर |
मुघल सम्राट १५३०–१५३९ |
पुढील शेरशाह सूरी (दिल्लीचा शाह)) |
मागील मुहम्मद आदिल शाह (दिल्लीचा शाह)) |
मुघल सम्राट १५५५–१५५६ |
पुढील अकबर |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.