हुस्तो व्हियार
From Wikipedia, the free encyclopedia
हुस्तो विल्मार व्हियार व्हिवेरोस (३० जून, इ.स. १९७७:सेरितो, पेराग्वे - ) हा पेराग्वेकडून फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा गोलरक्षक म्हणून खेळत असे.
व्हियार पेराग्वेकडून १२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळला. यात ३ फिफा विश्वचषक आणि ७ कोपा अमेरिका स्पर्धांमधील सामने होते.[1][2]
हा फुटबॉल खेळाडू-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |