हरितद्रव्य
हरित्द्रव्य वनस्पतीना अन्न तयार करण्यासाठी आवश्यक असते. / From Wikipedia, the free encyclopedia
हरितद्रव्य किंवा हरितलवके (इंग्रजी: Chlorophyll - क्लोरोफिल) सायनोबॅक्टेरिया तसेच वनस्पती, शैवाल यांमधील क्लोरोप्लास्ट मध्ये आढळणाऱ्या गर्द हिरव्या,[1] निळ्या किंवा जांभळ्या रंगद्रव्यांचे[श 1] नाव आहे. ही रंगद्रव्ये प्रकाशसंश्लेषणा मध्ये प्रकाशग्राही किंवा प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत परिवर्तन करणारी ऊर्जापरिवर्तक द्रव्ये म्हणून कार्य करतात.[2][3]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |