हमें तुमसे प्यार कितना (गीत)
हे हिंदी गीत आहे जे मजरूह सुलतानपुरी यांनी लिहले होते, तर संगीत राहुलदेव बर्मन यांनी दिले होते / From Wikipedia, the free encyclopedia
हमें तुमसे प्यार कितना हे हिंदी गीत आहे जे मजरूह सुलतानपुरी यांनी लिहले होते, तर संगीत राहुलदेव बर्मन यांनी दिले होते. १९८१ च्या "कुदरत" या हिंदी चित्रपटासाठी सारेगामा म्युझिक लेबल अंतर्गत हे गाणे तयार केले गेले.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/d/d3/Kishore_Kumar_2016_stamp_of_India.jpg/220px-Kishore_Kumar_2016_stamp_of_India.jpg)
जलद तथ्य "हमें तुमसे प्यार कितना", हिंदी चित्रपट गीत by किशोर कुमार आणि परवीन सुलताना ...
"हमें तुमसे प्यार कितना" | |
---|---|
हिंदी चित्रपट गीत by किशोर कुमार आणि परवीन सुलताना | |
from the album कुदरत | |
भाषा | हिंदी |
इंग्रजी नाव | Humein Tumse Pyar Kitna |
Released | १९८१ |
रेकॉर्ड केले | १९८१ |
Studio | सारेगामा म्युझिक |
गाण्याची शैली | राग भैरवी |
रेकॉर्डिंग कंपनी | सारेगामा म्युझिक |
Composer(s) | राहुलदेव बर्मन |
Lyricist(s) | मजरुह सुलतानपुरी |
बंद करा
किशोर कुमार आणि परवीन सुलताना यांनी हे गाणे चित्रपटात स्वतंत्रपणे गायले होते. राग भैरवीमध्ये हे गाणे रचले गेले.[1]
भारतीय संगीतक्षेत्रात या गाण्याला मानाचे स्थान आहे. प्रदर्शित झाल्यापासून आजही हे गाणे खूप लोकप्रिय आहे. सुलताना यांना फिल्मफेअर पुरस्कार या गाण्यासाठी मिळाला होता.