From Wikipedia, the free encyclopedia
स्विफ्ट काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बेन्सन येथे आहे.[1]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,८३८ इतकी होती.[2]
स्विफ्ट काउंटीची रचना १८ फेब्रुवारी, १८७० रोजी झाली. या काउंटीला मिनेसोटाच्या तिसऱ्या गव्हर्नर हेन्री अडोनीराम स्विफ्टचे नाव दिले आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.