स्प्रिंगफील्ड (कॉलोराडो)
From Wikipedia, the free encyclopedia
स्प्रिंगफील्ड हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक छोटे शहर आहे. हे शहर बाका काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सगळ्यात मोठे शहर आहे. [1] २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,४५१ होती. [2]