सुरीFrom Wikipedia, the free encyclopedia सुरी किंवा चाकू हे स्वयंपाकघरातील एक उपकरण आहे. ते भाजी आणि इतर पदार्थ चिरायला वापरतात. त्याला एका बाजूने धार असते. एका हाताच्या मुठीने ते पकडले जाते. पाकसाधने - सुरी सुरा याच्याशी गल्लत करू नका.
सुरी किंवा चाकू हे स्वयंपाकघरातील एक उपकरण आहे. ते भाजी आणि इतर पदार्थ चिरायला वापरतात. त्याला एका बाजूने धार असते. एका हाताच्या मुठीने ते पकडले जाते. पाकसाधने - सुरी सुरा याच्याशी गल्लत करू नका.