From Wikipedia, the free encyclopedia
साहेल हा आफ्रिका खंडामधील सहारा वाळवंटाला दक्षिणेकडील भूभागापासून वेगळे करणारा एक नैसर्गिक व भौगोलिक प्रदेश आहे. साहेल पट्टा सुमारे ५४०० किमी लांब व १००० किमी रुंदीचा असून तो आफ्रिकेच्या उत्तर भागात लाल समुद्रापासून अटलांटिक महासागरापर्यंत धावतो.
साहेल पट्टा गांबिया, सेनेगाल, मॉरिटानिया, माली, बर्किना फासो, अल्जिरिया, नायजर, नायजेरिया, चाड, कामेरून, सुदान, दक्षिण सुदान व इरिट्रिया ह्या आफ्रिकन देशांमधील काही अथवा पूर्ण भूभाग व्यापतो. ह्या पट्ट्यामध्ये हिरवळ व झाडे आढळतात. तसेच येथे अनेक दुर्मिळ पक्षी व प्राणी देखील वास्तव्य करतात.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.