From Wikipedia, the free encyclopedia
साव्हो मिलोसेविच (सर्बियन सिरिलिक: Саво Милошевић; २ सप्टेंबर १९७३) हा सर्बियाचा निवृत्त फुटबॉल खेळाडू आहे. बॉस्नियामध्ये जन्मलेला मिलोसेविच अनेक युरोपियन क्लबांमधून फुटबॉल खेळला. तो युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक व सर्बिया आणि माँटेनिग्रो ह्या देशांच्या राष्ट्रीय संघांसाठी सर्वाधिक सामने खेळलेला फुटबॉल खेळाडू आहे. २००१ ते २००६ दरम्यान तो सर्बिया आणि माँटेनिग्रो संघाचा कर्णधार होता.
वैयक्तिक माहिती | |||
---|---|---|---|
जन्मदिनांक | २ सप्टेंबर, १९७३ | ||
जन्मस्थळ | बियेलिना, युगोस्लाव्हिया | ||
मैदानातील स्थान | फॉरवर्ड | ||
व्यावसायिक कारकीर्द* | |||
वर्षे | क्लब | सा† | (गो)† |
१९९५-१९९८ १९९८-२००० २०००-२००४ २००४-२००७ | ॲस्टन व्हिला एफ.सी. रेआल झारागोझा पार्मा एफ.सी. सी.ए. ओसासूना | ||
राष्ट्रीय संघ‡ | |||
१९९४-२००६ | सर्बिया आणि माँटेनिग्रो | १०२ (३७) | |
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: जाने २०१३. † खेळलेले सामने (गोल). |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.