सामवेदी बोली
From Wikipedia, the free encyclopedia
सामवेदी बोली ही महाराष्ट्राच्या वसई उत्तर भागात,[1] साधारण सहाव्या [2] शतकापासून बोलली जाते. सामवेदी ब्राह्मण, पाचकळशे व सामवेदी ख्रिस्ती लोकांमध्ये ही भाषा बोलली जाते. ही भाषा मुख्यत्वे मराठी कोकणी आणि गुजराती भाषेशी मेळ खाते.[ संदर्भ हवा ][ दुजोरा हवा] या बोलीस कादोडी[ दुजोरा हवा] बोली असेही म्हणतात. आजमितीला साधारण पन्नास हजार लोक ही बोलीभाषा बोलतात.
जलद तथ्य
सामवेदी बोली ह्या बोलीभाषेची शब्दसूची
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा
बंद करा