साचा चर्चा:मराठी टंकलेखन
From Wikipedia, the free encyclopedia
या सहाय्य पानावर सहाय्यार्थ दिलेल्या मराठी वर्णमालेच्या डावीकडे आणि उजवी कडे रिकामी जागा उपलब्ध आहे .या रिकाम्या जागेत [[File:Marathi Wikipedia typing.png|इवलेसे|300px|डावे|मराठी विकिपीडिया टायपींग.]] आणि [[File:Marathi Wikipedia Marathi Typing chalu.png|इवलेसे|300px|उजवे|मराठी विकिपीडिया टायपींग चालू आहे.तुम्ही स्वत:ची व्यक्तिगत युनिकोड टायपींग पद्धती पण वापरू शकता]] हि सहाय्य चित्रे या दृष्यात खालील पद्धतीने दिसतील अशी आंतर्भूत करून हवी आहेत.असे करताना वर्णमालेची मुळ सारणी तुटणार नाही याची दक्षता घ्यावी
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:२४, ६ जानेवारी २०१३ (IST)
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/b/b6/Marathi_Wikipedia_typing.png/320px-Marathi_Wikipedia_typing.png)
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/e8/Marathi_Wikipedia_Marathi_Typing_chalu.png/320px-Marathi_Wikipedia_Marathi_Typing_chalu.png)