जन्म स्थान व दिनांक येत नाही

मी ही चौकट फ्लोरेन्स नाइटिंगेल वरील लेखात वापरली. मृत्यू माहिती बरोबर आली पण जन्म माहिती येत नाही.

डॉ. शरद वागळे (चर्चा) ०९:५०, २७ सप्टेंबर २०१२ (IST)

साच्यामध्ये थोडी गडबड झाली होती. मी दुरुस्त केला आहे. तसेच जन्म व मृत्यूदिनांक लिहिताना मी वापरलेला साचा टाकला तर वय आपोआप येते. - अभिजीत साठे (चर्चा) १०:४९, २७ सप्टेंबर २०१२ (IST)

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.