साग्वाश काउंटी, कॉलोराडो
कॉलोराडोमधील काउंटी / From Wikipedia, the free encyclopedia
साग्वाश काउंटी तथा सहवाच काउंटी (/səˈwɑːtʃ/</img> /səˈwɑːtʃ/ ) ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील ६४ पैकी एक काउंटी आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,३६८ होती. [1] या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र साग्वाश येथे आहे . [2]
या काउंटीची स्थापना २९ डिसेंबर, १८६६ रोजी कॉस्टिया काउंटीच्या उत्तरेकडील अर्ध्या भागातून केली गेली. १८७२मध्ये लेक काउंटीमधील काही प्रदेश यात जोडला गेला.