![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/3/3b/Bigbasinredwoods.jpg/640px-Bigbasinredwoods.jpg&w=640&q=50)
सांता क्रुझ काउंटी (कॅलिफोर्निया)
From Wikipedia, the free encyclopedia
सांता क्रुझ काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सांता क्रुझ येथे आहे.[1]
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/3/3b/Bigbasinredwoods.jpg/640px-Bigbasinredwoods.jpg)
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सांता क्रुझ काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सांता क्रुझ काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,७०,८६१ इतकी होती.[2]
सांता क्रुझ काउंटी सांता क्रुझ नगरक्षेत्राचा भाग आहे. हा सगळा प्रदेश सान होजे-सांता क्लारा-सान फ्रांसिस्को-ओकलंड महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीची रचना १८५०मध्ये झाली.