From Wikipedia, the free encyclopedia
-- साहाय्य चमू (चर्चा) ११:५६, ३० जुलै २०१४ (IST)
प्रथमत: आपल्या मराठी विकिपीडियावरील विवीधांगी लेखन प्रयत्नांसाठी धन्यवाद.
प्रथमदर्शनी इबोला विषाणू रोग या शीर्षकाच इबोला या संक्षीप्त नावाकडे स्थानांतर करताना अनवधानाने आधीचा इबोला लेख वगळला जाऊन स्थानांतरण झाले असावे अशी शक्यता असावी असे वाटते. एनी वे शीर्षक लेखन संकेतानुसार शीर्षक लेखन शक्यतो पूर्ण नावाचे असावे लागते म्हणून इबोला हे शिर्षक आता इबोला विषाणू रोग येथे स्थानांतरीत केले आहे. वगळण्यापुर्वीचे इबोला येथील लेखन आपल्या सुविधेसाठी आता चर्चा:इबोला विषाणू रोग येथे उपलब्ध केले आहे.
आपल्या आवडीचे ज्ञानकोशीय लेखन वाचन घडत राहो ही शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:४३, २ सप्टेंबर २०१४ (IST)
पुष्कर,
तुम्ही येते लिखाण कशा प्रकारे करता? इन्स्क्रिप्ट कि बरहा सारख्या इतर प्रणालीतून? इन्स्क्रिप्ट वापरीत असाल तर Shift+२ द्वारे अर्धचंद्र मुद्रित करता येतो.
आपण सध्या कोणती टायपींग पद्धत वापराता आहात यावर अवलंबून आहे .
अक्षरलेखन /पद्धती | अक्षरांतरण/ लिप्यंतरण / गमभन | इनस्क्रिप्ट | फोनेटीक | बोलनागरी |
---|---|---|---|---|
ॲ | E | D @ | सध्या अनुपलब्ध | काम चालू |
कॅ | kE | k@ | सध्या अनुपलब्ध | काम चालू |
ऑ | O ( कॅपीटल ओ) | E@ | # | काम चालू |
कॉ | kE | ke@ | k& | काम चालू |
मथळा मजकूर | मथळा मजकूर | मथळा मजकूर | मथळा मजकूर | मथळा मजकूर |
---|---|---|---|---|
टाईप करा | marAThi | namaskaara | malaa | mAhitee |
मिळेल | मराठी | नमस्कार | मला | माहिती |
have/havee/paheeje | Ahe/aahe | artha/mhaNaje | nibaMdha/saMdarbha | udAharaNa |
हवे/हवी/पाहीजे | आहे | अर्थ/म्हणजे | निबंध/संदर्भ | उदाहरण |
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:००, ३ सप्टेंबर २०१४ (IST)
[ चित्र हवे ] मी लिहिलेल्या लेखात चित्र कसे टाकावे?
लेख चर्चा याच ओळीत पुढे वाचा, संपादन , इतिहास पहा, चांदणी ( पान लक्ष ठेवण्याच्या सूचीत जोडण्यासाठी) त्यानंतर अधिक शब्दा सोबत एक ड्रॉपडाऊन मेनु दाखवणारा बाणवजा काळा त्रिकोण आहे त्या यादीत स्थानांतरण हा पर्याय आपणास दिसेल. अर्थात तत्पुर्वी मराठी विकिपीडियाचे विपी:शीर्षकलेखन संकेत एकदा वाचून घ्यावेत.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:२८, ३ सप्टेंबर २०१४ (IST)
१. लेखात चित्र टाकण्यासाठीचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे संपादनखिडकीवर असलेल्या रिबिनीत पाचव्या आयकॉनवर टिचकी देणे. त्याने उदाहरणचित्र घातले जाते. दुसरे चित्र घालण्यासाठी तेथील नाव बदलल्यात नवीन चित्र दिसते. विकिपीडिया सहाय्य पानांमध्ये अधिक माहिती दिलेली आहेच. मी ती शोधून दुवे देण्याचा प्रयत्न लवकरच करतो.
२. पुनर्निर्देशनाबाबत माहितगारांनी वर मार्गदर्शन केलेले आहेच.
३. वर्गीकरण करण्यासाठी आपण हॉटकॅट वापरू शकता. यासाठी लेखाच्या अंती + खूणेवर टिचकी देउन आपल्यास हवा तो वर्ग घालावा. तेथे वर्गाचे नाव लिहीत असताना आधीच उपलब्ध असलेल्या वर्गांची नावे दिसू लागतात. त्यातील एक निवडावे किंवा अधिक चपखल वर्ग घालावा.
वेळेअभावी येथे सध्या त्रोटकच माहिती देत आहे. लवकरच विस्तृत माहिती देण्याचा प्रयत्न करतो. मध्यंतरी काही प्रश्न असल्यास विचारालच.
नमस्कार,
सर्व विकिप्रकल्पातून एकत्रित खातेनाव वापरता आणि बदलता यावे या दृष्टीने; खाते नावात बदल सध्याची पद्धत बदलण्याची महत्वपूर्ण प्रक्रीया चालू आहे. या पुढे नावात बदल विनंत्या meta:Steward requests/Username changes येथून केंद्रीय पद्धतीने हाताळल्या जातील. ( अर्थात काही तत्सम बाबींचे निर्णय स्थानिक प्रकल्पांवरच अवलंबून आहेत पण त्या बाबी आपणास लगेच लागू होण्याची शक्यता नसल्यामुळे ती माहिती देण्याचे तुर्तास टाळतो)
नाव बदलल्यानंतर आपली आधीची संपादने जाणार नाहीत हे निश्चि पण जुन्या नावार राहतील का नव्यावर हे तपशिलाचे भाग तपासावे लागतील एवढेच.
संबंधीत प्रक्रीया बदलांची माहिती आंतर्भूत करून साहाय्यपाने अद्ययावत होण्यास जरासा कालावधीही लागू शकतो.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:५१, १६ सप्टेंबर २०१४ (IST)
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.