From Wikipedia, the free encyclopedia
.
|
|
पुनर्निर्देशन सदस्य चर्चा:अभिजीत साठे
|
|
|
"अभिजीत साठे" सदस्य खाते नोंदीकॄत नाही.कृपया हे पान तुम्ही संपादीत किंवा नव्याने तयार करू इच्छिता का या बद्दल विचार करा.
माहितगार १५:३१, १७ ऑगस्ट २०१० (UTC)
तुम्ही पाने वगळण्याबद्दल बोलत आहात. पाने वगळतात म्हणजे तुम्ही एकप्रकारे सदस्यांचा अपमान करतात. प्रत्येक सदस्याचे ज्ञान हे प्रांत, भाषा आणि संस्कृती नुसार वेगळे असते. विकीपेडिया वर प्रत्येकजण आपल्या ज्ञानानुसार माहिती समाविष्ट करत असतो. आणि सदस्यांची पाने वगळण्याआधी आपण स्वतः काय दिवे लावले आहेत ते तपासून पहावे. विकीपेडिया म्हणजे जर तुम्ही तुमची जहागीर समाजात असाल तर तशी पूर्वसूचना सदस्यांना देऊन द्यावी. विकीपेडिया पेक्षा अनेक उत्तम वेबसाईट उपलब्ध आहेत. इथे येऊन स्वतःचा अपमान करून घेण्यापेक्षा ब्लॉग तयार करून लेख लिहिणे कधीही चांगले. वेगवेगळ्या विषयांवर लिहीलेले माझे अनेक लेख तुम्ही डिलीट केले आहेत. ४-४ तास घालून लिहिलेले तुमचे लेख जर कोणी वगळले तर कस डोकं फिरत याचा अनुभव एकदा घेऊन बघा.
नमस्कार अभिजित !
विद्यमान संरचनेनुसार इंग्लिश भाषेत ज्यांना 'रीजन' व 'प्रीफेक्चर' म्हटले जाते, तश्या दोन स्तरांमध्ये जपानाची प्रशासकीय विभागणी केली जाते. त्यातील 'रीजन' या शब्दाला प्रांत या संज्ञेपेक्षा 'प्रदेश' ही मराठी संज्ञा अधिक चपखल वाटते. प्रीफेक्चर ही संज्ञा जपान व चीन या दोन देशांमध्ये तुलनेने अधिक प्रचलित असून तिचे फ्रान्सातल्या डिपार्टमेंट व्यवस्थेशी बर्याच अंशी साधर्म्य जाणवते.. त्यामुळे त्यासाठी सध्या तुम्ही वापरलेली 'विभाग' ही संज्ञा किंवा 'प्रभाग' ही अजून एक पर्यायी संज्ञा चपखल ठरू शकते.
या संज्ञा योग्य वाटतात किंवा कसे, याबद्दल आपले मत जरूर कळवा.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:४०, १ जून २०११ (UTC)
नमस्कार अभिजित
आपण साचा निर्मिती करतच असाल तर तो सर्वसमावेशक व परिपूर्ण व्हावा ही सद्इच्छा, जेणेकरून भविष्यात इतर ठिकाणी त्याचा वापर चपखल बसावा ह्या दृष्टीने थोडी अधिक माहिती साच्यात समाविष्ट करावी असे वाटते.
'लोकेशन म्याप' ह्या साच्यात समुद्र सपाटी पासूनची उंची आणि प्रमाण वेळ इत्यादी बद्दल पण माहिती असावी का ? जर आपणास येग्या वाटले तर त्या कुपया अंतर्भूत कराव्या.
धन्यवाद
राहुल देशमुख ०२:४९, ३ जून २०११ (UTC)
मी या साच्यातील संस्थानांच्या नावांचे लिखाण दुरुस्त केले होते, ती दुरुस्ती तुम्ही परतवून नावे मुळात जशी चुकीची होती तसी केली आहेत असे दिसते आहे.
उदा० मी Arizona हा शब्द जसा लिहिला होता तो माझ्या संगणकावर(मोझिला फ़ायरफ़ॉक्स/इन्टरनेट एक्सप्लोरर-८) अ वर चंद्र काढून पुढे रिझोना असा दिसत होता(अॅ). तो आपण बदलवून अ नंतर एक गोळा आणि गोळ्यावर चंद्र असा(अॅ) केला आहे. हे चेंडूवर चंद्र काढलेले अक्षर मराठीत नाही.
Utah चा अमेरिकन उच्चार ju:tah म्हणजे यूटा असा आहे, मराठीत तो शब्द (अल्लाह प्रमाणे) उटाह असा लिहितात. आपण बदलवून युटा केला आहे, ही दुरुस्ती निखालस अयोग्य आहे. केंटकी, हाउलँड हे शब्द असे लिहिले तर त्यांचे उच्चार अनुक्रमे केण्टकी व हाउलॅण्ड असे होतील. इंग्रजीत ण नाही, तेव्हा केन्टकी आणि हाउलॅन्ड हेच लिखाण बरोबर आहे.
मिनिसोटा, लुइझियाना(मराठीत उपान्त्यपूर्व अक्षरे र्हस्वच असतात, आणि इंग्रजीतही!), ग्वाम(Compare, Guava), मरियाना, यू(यु नाही!) एस व्हर्जिन इत्यादी लिखाणेच बरोबर आहेत Porto Rico चे अस्सल उच्चार प्युएर्टो रिको किंवा पॉऽटयुरीकौ असे होतात. मराठीत पोर्टो रिको असेच लिहितात. पोर्तुगीज या शब्दाचा अपवाद सोडला तर T चे लिखाण ट असेच होते. पोर्टोरिकोसाठी कुठलेही भूगोलाचे मराठी पुस्तक काढून खात्री करून घ्यावी.
तेव्हा आपण परतवलेली आवृत्ती पुनःपरतवून पूर्ववत करावी हे विनंती....J १७:३५, १५ जून २०११ (UTC)
ऑक्सफ़र्ड, अमेरिकन हेरिटेज कोश, डॅनियल जोन्ज़चा एकमात्र जगन्मान्य उच्चारकोश आणि आंतरजालावरील अनेकानेक संकेतस्थळे (उदा० इंगोलो, अॅप, फ़ॉर्व्हो, ऑडियोइंग्लिश वगैरे) मिनिसोटाचा उच्चार मिनिसोटा असाच दाखवतात. तीच कहाणी मी दुरुस्त केलेल्या सर्व उच्चारांची! पहा:
Phonetic Pronunciation: mih-nuh-SOE-tuh...Ingolo
ˌmɪnɪˈsəʊtə ....forvo
Minneota Min-ee-oh'-tuh ...ap.org
Pronunciation (US): mˡInIsoʊtə ...auduoenglish.net
...J ०७:२५, १६ जून २०११ (UTC)
पोर्टो रिकोचे दोन उच्चार मी अगोदर दिलेच आहेत. आणखीही काही उच्चार सापडले. अमेरिकन हेरिटेज शब्दकोशात पोर्टो रिकोचे उच्चार: प्वेर्टऽ रीकोऽ(pwěr'tə) (rēkō), पोर्टऽ(pŏrtə) रीकोऽ, पोऽर्टऽ(pōrtə) रीकोऽ, प्वेर्टोऽ(pwěr'tō,) रीकोऽ असे दिले आहेत. पोर्तो रिको हा उच्चार शब्दकोशात सापडला नाही. पोर्टो रिको अमेरिकेचा भाग असल्याने स्पॅनिश उच्चारापेक्षा त्याचे अमेरिकन उच्चार प्रमाण मानायला पाहिजे. पोर्तो रिको जर बरोबर समजायचा असेल तर मराठीतली सर्व भूगोलाची पुस्तके, नकाशासंग्रह आणि प्रवासवर्णनांतील त्या शहराचे उल्लेख बदलायला पाहिजेत....J १२:३९, १६ जून २०११ (UTC)
नमस्कार अभिजित !
साचा:स्रोत बातमी व तत्सम स्रोत साचे काही महिन्यांपूर्वी मराठीकरण करून सर्वत्र बदलले होते. याचे मुख्य कारण मराठी विकिपीडियावर संपादन करताना वरचेवर लिपी बदलावी लागणे संपादण्याच्या प्रक्रियेत अडथळ्यासारखे ठरते. त्यामुळे त्यातील सर्व पॅरामीटरांचे मराठीकरण करून बॉट चालवून मोठे काम पार पाडावे लागले.
इंग्लिश विकीवरून संदर्भ कॉपी करताना त्याचे मराठीकरण करणे ही जबाबदारी येत असली, तरीही त्यामागे मराठी विकीची प्रधानभाषा मराठी राखण्याचे तत्त्व व दूरगामी उद्दिष्ट असल्यामुळे थोडे कष्ट क्षम्य मानावेत.. त्यासाठी इंग्लिश पॅरामीटरांची उपलब्धता शक्यतो करून देऊ नये, असे माझे मत आहे. कारण एकदा या पहिल्या पायरीवर आळस झाला, की मग स्रोत नोंदींच्या इंग्लिश शीर्षकांचे (आणि प्रकाशक, दिनांक, वर्ष, आणि महत्त्वाचे म्हणजे भाषा पॅरामीटराची नोंद) मराठीकरण करण्याच्या दुसर्या पायरीवरही आळस घडतो. तो समूळ टाळण्यासाठी इंग्लिश पॅरामीटर उपलब्ध न करून देणे हे उत्तम !
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:०६, १९ जून २०११ (UTC)
नमस्कार !
गेल्या काही दिवसांत तुम्ही चढवलेल्या संचिकांच्या प्रताधिकारांविषयी खुलासा नसल्यामुळे, त्या तुम्ही काढलेल्या/बनवलेल्या संचिका नसव्यात व प्रताधिकारित असाव्यात असे वाटते. तूर्तास त्या संचिकांवर मी साचा:प्रताधिकारित हा साचा लावून ठेवत आहे. भविष्यात त्यावरून संबंधित संस्थांचे/कंपन्यांचे/व्यक्तींचे/अन्य कुणाचे प्रताधिकारविषयक आक्षेप आल्यास, त्या संचिका वगळाव्या लागतील.
दरम्यान तुमच्याकडे यासंदर्भात काही प्रताधिकारविषयक अधिकृत परावानापत्र असल्यास, त्याची नोंद त्या-त्या संचिकेवर करावी.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:३१, २० जून २०११ (UTC)
नमस्कार,
अलीकडेच मी मुखपृष्ठ सदर महिनोन्महिने बदलावीत असे मत विकिचावडीवर मांडली आहे... तर ह्यावर अभय नातूंची प्रतिक्रिया आपण चावडीवर वाचू शकता. तर त्यांनी नोंदविल्याप्रमाणे मूठ्भर लोक सोडल्यास अनेकजण उदासिन आहेत. त्यामुळे मी काही बेत आखले आहेत. हा महिना संपण्यास अजून तरी ८ दिवस आहेत... अनेक लेखांची भर घालतानाच आपण दुसर्या बाजूने काही लेख विकसित/प्रगल्भीत केले तर? उदा. अलीकडे तुम्ही काम करीत असलेले मेक्सिको/मेक्सिकोची राज्ये हे लेख विकसित करायला घेतले तर? मी मला जमेल तशी भरपूर माहिती घालण्याचा प्रयत्न करीन... त्यात अशुद्धलेखन आढळले तर तो सांभाळून दुरुस्त करून घ्या. असे लेख विकसित करण्यासंदर्भात मी आण्खी काही विकिसदस्यांना सांगायचा प्रयत्न करतो. मी स्वतः आणखी काही लेख विकसित करता येईल का हे बघतो. आपले सहाय्य लाभल्यास खूप बरे होईल.
नमस्कार अभिजित !
भूगोलविषयक लेखांची निर्मिती व संपादन तुम्ही सातत्याने करत आहात. तुमच प्रयत्न कौतुकास्पद आहेतच. परंतु राजकीय भूगोल या विषयाची व्याप्तीच एवढी प्रचंड आहे, की मराठी विकिपीडियावरील भूगोलविषयक किंवा किमान राजकीय-भूगोलविषयक लेखांना आकार देण्यासाठी व त्यातून दर्जेदार, माहितीपूर्ण लेख घडवण्यासाठी विकिप्रकल्प उभारून त्यातून विशिष्ट कामांचे प्रस्ताव तडीस नेणे (निवडक लेखांची सूची बनवून त्या लेखांमध्ये माहितीची भर टाकणे; त्या कामावर मेहनत घेणार्या कार्यगटाने कामांचे ठराविक टप्प्याने पाठपुरावा करत संकल्पित मुदतीत काम पुरे करणे; थोडक्यात प्रकल्प व्यवस्थापनाची कॉर्पोरेट तंत्रे योजून काम करणे) आवश्यक बनले आहे. विकिप्रकल्पाची संकल्पना जाणून घ्यायला विकिपीडिया:चरित्र प्रकल्प व त्यावरील विकिपीडिया:चरित्र प्रकल्प/प्रस्तावित कामे हे पान जरूर पाहा.
तुम्हांला या विषयात रुची आहे; त्यामुळे याबाबत पुढाकार घेऊन भूगोलविषयक किंवा किमान राजकीय भूगोलविषयक विकिप्रकल्प सुरू करण्याबाबत आपण प्रयत्न करू शकाल काय ? मलादेखील भूगोलविषयक लेखांमध्ये संपादने करायचा उत्साह असल्यामुळे आरंभीच्या काळात प्रकल्पव्यवस्थापनात व कार्यप्रस्तावांवर काम करण्यासाठी मी मदत करू शकतो. मात्र प्रचालकीय कामे, सर्वसाधारन व नैमित्तिक संपादने आणि मी पुढाकार घेऊन चालू केलेल्या विकिपीडिया:चरित्र प्रकल्प/प्रस्तावित कामे येथील कामांच्या व्यवस्थापनातून भूगोलविषयक विकिप्रकल्प चालू करायला काही जमले नाहीय. त्यामुळे ही कल्पना तुमच्यापाशी मांडून बघत आहे. तुमची मते जरूर कळवा.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०२:४१, ९ जुलै २०११ (UTC)
सध्या कदाचित दोन-तीन नेहमीचेच लोक असतील; पण कालांतराने ते वाढतीलही. विकिप्रकल्पाचा मुख्य फायदा असा की त्यामुळे लेखांचे पद्धतशीर विस्तारीकरण करणे सुलभ ठरते. करायच्या असलेल्या कामाचा पाठपुरावा करून सामूहिक पातळीवर व्यवस्थापन करणे सोपे ठरते. नाहीतर तुम्ही तुमची स्वतःची लेखांची सूची अनुसरणार, मी माझ्या अजेंड्याने काम करणार आणि मराठी विकिपीडियावर भूगोलविषयक लेखांची नमेकी सद्यस्थिती काय, त्यात कोणती कामे झाली, कोणती करणे अत्यावश्यक आहे, कोणती कामे आवश्यक नसली, तरीही पूरक आहेत इत्यादी गोष्टींचे भान राखणे अवघड ठरते. त्यामुळे विकिपीडियावरील आपल्या सर्व नेहमीच्या सदस्यांच्या प्रयत्नांची हळूहळू सहयोगी सांगड घालत पस्तीस हगारी लेखांच्या कोशप्रकल्पाच्या व्यवस्थापनाची घडी घालून घ्यायला हवी.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:४४, १ ऑगस्ट २०११ (UTC)
संकल्पचे म्हणणे बरोबर आहे. पण तरी प्रकल्प सुरुकार्ण्यासाठी किमान स्वरुपाची विशिष्ट विषयावर रुची ठेवणारी काही मंडळी (डेडीकेटेड) असावी म्हणजे ते प्रकल्पास आकार देऊ शकतील. काही जुने आणि काही नवे अशी सांगड घातली तर दुग्ध शर्करा. आता हिंदू धर्म प्रकल्पासाठी ४ जुने आणि ४ नवीन अशी ८ लोक केवळ दिनविशेष ह्या कामा साठी सहयोग करायला आज तयार झाली आहे. तेव्हा प्रकल्प पहिले कि सदस्य पहिले हे कोडे कसे सोडवायचे ? मला वाटते मूळ नियमा प्रमाणे किमान ४ सदस्य तरी असावेत. अन्यथा आपणास भविष्यात आजारी प्रकल्पांचा वर्ग निर्माण करावा लागेल. राहुल देशमुख १६:४१, ३ ऑगस्ट २०११ (UTC)
मराठी विकिपीडियावर प्रकल्प बावन्नकशी पासून दालननिर्मितीपर्यंतचे अनेक प्रकल्प धूळ खात पडलेले आहेत. त्यात अजून एक भर घालण्यापेक्षा असलेल्या गोळा झालेल्या चमूने एखाद्या प्रकल्पावर थोडेसे का होईना काम करावे असे माझे मत आहे. याने प्रकल्पउभारणीसाठी काय लागते हे लक्षात येईल, प्रत्येकास आपापल्या संपादनक्षमतेबद्दल अधिक चांगला अंदाज येईल, टीमवर्क करण्याचा सराव होईल आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अडगळीत पडलेल्या एखाद्यातरी प्रकल्पाची सुटका होईल.
अभय नातू १६:५९, ३ ऑगस्ट २०११ (UTC)
नमस्कार अभिजित ! विकिपीडिया:विकिप्रकल्प भूगोल हे पान बनवले आहे. आता विकिपीडिया:चरित्र प्रकल्प या विकिप्रकल्पात जशी विकिपीडिया:चरित्र प्रकल्प/चालू कामे व विकिपीडिया:चरित्र प्रकल्प/प्रस्तावित कामे ही पाने बनवून तिथे एकेक कार्यप्रस्ताव (कामे/टास्क) नोंदवले आहेत, त्याप्रमाणे विकिपीडिया:विकिप्रकल्प भूगोल/चालू कामे व विकिपीडिया:विकिप्रकल्प भूगोल/प्रस्तावित कामे येथे आपण आपल्या प्रस्तावित मनसुब्यानुसार काही लेखांची सूची बनवून कार्यप्रस्ताव म्हणून ठेवू शकता. मग त्या कामात काय-काय गोष्टी करायच्या आहेत, ते मुद्दे/निकष नोंदवून ढोबळमानाने प्रस्तावित मुदत लिहू शकता किंवा अन्य सदस्यांना आवाहन करून मुदतीविषयी मते मागवू शकता. नंतर काम चालू असताना त्याच कार्यप्रस्तावाच्या सारणीत झालेल्या कामांबद्दल अद्यतन टाकून एकंदरीत कामाचा नियमित पाठपुरावा करता येईल.
यासंदर्भात काही मदत लागल्यास जरूर कळवा.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:३८, ९ ऑगस्ट २०११ (UTC)
वरील चर्चेचा मतितार्थ नवीन व्रकल्प सुरुकरूनये असा असताना (मला उमगलेला ) हा प्रकल्प सुरु करण्याचे कारण काय ? प्रकल्पास विरोध मुळीच नाही पण मग चर्चेचा आर्थ काय ? भविष्यातील धोरण काय ? राहुल देशमुख २३:११, ९ ऑगस्ट २०११ (UTC)
अभिजित,
या साच्याच्या कागदपत्रांवरतरी तो नीट चालत असल्याचे दिसत आहे (लपलेल्या अवस्थेत प्रथमावतीर्ण होणे). इतर ठिकाणी काय चालले आहे ते बघतो. कोणेते विशिष्ट पान तुम्ही संपादित आहात?
अभय नातू २०:२५, २२ जुलै २०११ (UTC)
अभिजित,
तुमचे रोजचे ३-४ लेख पाहून दिसामाजी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे या समर्थांच्या शिकवणीची आठवण होते.
अभय नातू १९:५६, २७ जुलै २०११ (UTC)
नमस्कार !
निकोलॉ माक्याव्हेल्ली या लेखात काही सुधारण केल्या; त्यावरून काही किरकोळ (पण नेमकेपणा आणि मांडणीच्या दॄष्टीने उपयुक्त) अश्या सूचना नोंदवाव्याश्या वाटतात :
बाकी, विकिपीडिया:विकिप्रकल्प भूगोल या नावाने विकिप्रकल्पाची पाने बनवायला सुरुवात करेन. आपण या विकिप्रकल्पात समन्वयक म्हणून पुढाकार घ्यावा ही विनंती. या प्रकल्पात मलाही व्यक्तिशः रस असल्याने मीही कार्यप्रस्तावांवर काम करायला हजर असेन.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:५०, ९ ऑगस्ट २०११ (UTC)
Hi Abhijitsathe,
The First WikiConference India is being organized in Mumbai and will take place on 18-20 November 2011. But the activities start now with the 100 day long WikiOutreach. Call for participation is now open, please submit your entries here. (last date for submission is 30 August 2011)
We look forward to see you at Mumbai on 18-20 November 2011 |
---|
mw:Extension:TitleBlacklist हे एक्सटंशन मराठी विकिपीडियावर अलरेडी आहेच त्याच्या अनुषंगाने विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न#Blocking of article titles in roman script by anon and new users हा प्रस्ताव मांडला आहे. प्रस्तावावर तुमचे मत हवे आहे. धन्यवाद माहितगार ०६:००, २१ ऑगस्ट २०११ (UTC)
नमस्कार अभिजित ! टेनिस स्पर्धांविषयीच्या पानांवर तुम्ही संपादन करत असताना "हे ही पहा" असा उपविभाग लिहिला गेल्याचे आढळले. शुद्धलेखनाच्या नियमांनुसार "ही" हा शब्दयोगी अव्यय असल्यामुळे तो आधीच्या शब्दाला जोडून लिहितात. त्यामुळे त्या उपविभागाचे शीर्षक हेही पाहा असे लिहिणे योग्य आहे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ००:५५, २३ सप्टेंबर २०११ (UTC)
नमस्कार अभिजित !
२००९ विंबल्डन स्पर्धा या लेखात व अन्य काही लेखांमध्ये सामन्यांचे सेट-विश्लेषण लिहिताना रोमन आकडे घातलेले दिसत आहेत. विकिपीडियावर सर्वत्र वापरल्या जाणार्या मराठी देवनागरीतल्या अंकांना अनुसरून तेथील आकडे मराठी देवनागरीत लिहिणे योग्य ठरेल. कृपया योग्य तेथे बदल करावेत, अशी विनंती.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०२:३६, २७ सप्टेंबर २०११ (UTC)
सांगकाम्याने केलेला घोळ काय झाला आहे ते सांगण्याची कृपा व्हावी. साच्यातील रोमन अंक मराठी झाल्यावर लेखात कोणताही परीणाम झाल्याचे दिसले नाही फक्त रोमन आकडे मराठीत आले आहे हे दिसल्यावरच जतन केले. घोळ घालायचा असता तर सगळ्या लेखात झाला असता. पण सांगकाम्या फक्त प्रयोग करून पाहत आहे. संतोष दहिवळ १९:४५, ७ ऑक्टोबर २०११ (UTC)
नमस्कार भाषांतर प्रक्रीयेत आपण नेहमीच अग्रनी राहीला आहात.प्रताधिकाराचा क्लिष्ट विषय सुसह्य होण्याच्या दृष्टीने जे काही लेख इंग्रजी विकिपीडियातून मराठी विकिपीडियावर अनुवादीत करून हवे आहेत त्यात en:Free content या लेखाचाही समावेश आहे . आपण पुढाकार घेऊन en:Free content लेखाचे भाषांतर घडवून आणावे ही आग्रहाची विनंती माहितगार ०८:३०, २१ ऑक्टोबर २०११ (UTC)
अभिजित, माझ्या चर्चापानावर नरसीकर व दहिवळ यांनी तुझे नाव प्रचालकपदासाठी नामांकित करावे, अशी सूचना लिहिली आहे. व्यक्तिशः माझाही त्यांच्याप्रमाणेच विचार आहे. सध्या मराठी विकिपीडियाला तांत्रिक बदल, नेहमीची देखभालीची कामे व मार्गदर्शन अश्या सर्व बाबींसाठी अनुभवी सदस्यांची आवश्यकता आहेच. अनुभव, दर्जेदार योगदान व संयत/सहयोगी कार्यशैली उत्तमपणे जमणार्या सदस्यांना प्रचालकत्वाचे अधिकारही लाभले, तर त्यांच्या योगदानाचा अधिकाधिक लाभ मराठी विकिपीडियास होतो. त्यामुळे तू ही सूचना मनावर घ्यावीस, अशी तुला विनंती आहे. तुझी काही हरकत नसल्यास, मी उद्या माझ्या सकाळी तुझे नामांकन विकिपीडिया:कौल/प्रचालक येथे मांडेन.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:०५, ११ नोव्हेंबर २०११ (UTC)
आपल्या सवडीवर हिरोशिमात location map टाकून देता येईल काय? संतोष दहिवळ १८:२४, १५ नोव्हेंबर २०११ (UTC)
नमस्कार अभिजित ! "ऑलिंपिक खेळात अमुकतमुक" ह्या लेखांवर तुम्ही ऑटोविकिब्राउझर लावून काही बदल केल्याचे पाहिले. त्यात "वर्ग:ऑलिंपिक खेळात देश" या वर्गातून लेख काढले गेले आहेत. त्याचे काही खास कारण होते काय, हे जाणून घ्यावेसे वाटते.
खेरीज हे लेख कोरे (मार्गक्रमण साचे सोडल्यास) असल्यामुळे यात नेमके विकिकरण काय करावे, हे स्पष्ट झाले नाही. हे साचे बरेच महिने कोरे असल्यामुळे खरे तर "पानकाढा" साचा लावणे अधिक योग्य ठरेल.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०६:१४, १ डिसेंबर २०११ (UTC)
अभिजित,
प्रचालकपद मिळाल्याबद्दल व्यक्तिशः शुभेच्छा आणि अभिनंदन. तुम्ही मराठी विकिपीडियावर दिलेल्या योगदानात अधिकाधिक भर पडो ही आशा.
अभय नातू ०२:१३, २ डिसेंबर २०११ (UTC)
अभिजीत,
नुकताच १९७६ उन्हाळी ऑलिंपिक#पदक तक्ता येथे रोमनचे मराठी आकडे केले आहेत. हे करताना manual editing केलेले नाही. find and replace many या पद्धतीची query वापरून एका क्लिकमध्ये हे केले आहे. मला वाटते त्यामुळे पिक्सल आणि साच्याच्या कोणत्याही पॅरामीटरमध्ये बदल झालेत असे मला तरी दिसत नाही. तरीही आपण यावर नजर टाकून मला कळवावे म्हणजे अशा पद्धतीचे सगळे बदल मला माझ्या मोकळ्या वेळेत करता येतील किंवा या पद्धतीची तुम्हालाही माहिती देता येईल. आणि ही पद्धतही चुकलीच असेल तर बदल उलटवावा व मला क्षमा करावी. संतोष दहिवळ १३:१९, ८ डिसेंबर २०११ (UTC)
अभिजित,
सांगकाम्या चालवण्या साठी वेगळे खाते तयार करावे. ह्या खात्यास बॉट फ्ल्याग साठी अभय कडे विनंती करावी आणि सांगकाम्या खात्यातूनच AWB चालवावे. तुमच्या कडे अशा स्वरूपाचे खाते नसल्याने अलीकडील बदल मध्ये बॉट नोंदी दिसतात त्यांना टाळता येईल आणि बॉट कार्यात समजा चुकून काही तृटी आढळल्या/झाल्या तर त्यांना एकत्रित उलटवणे पण शक्य होईल.
धन्यवाद
राहुल देशमुख १७:०३, १७ डिसेंबर २०११ (UTC)
येथे बघावे व त्यातील पाने एकदा नजरेखालून घालावीत.
वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १५:०३, १६ डिसेंबर २०११ (UTC)
विकीपत्रिका सभासद नोंदणी ....! | ||
नमस्कार, Abhijitsathe/जुन्या चर्चा १
मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय रहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्या कामांची सर्वाना माहिती व्हावी आणि सद्द घटनांबद्दल आढावा ह्या उद्देशाने मराठी विकिपीडिया विकीपत्रिका दि. १ जानेवारी २०१२ पासून सुरू करीत आहोत. पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर पोहचविण्यात येईल. मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा. आपल्या माहिती आणि पुढील योग्य कार्यवाहीसाठी सादर. कळावे - खबर्या (विकीपत्रिका) |
नमस्कार अभिजित ! तुमच्या चर्चापानावर राहुल देशमुखांनी लिहिले आहे, त्याच हेतूने आपले संपर्काचे तपशील कळवावेत. माझा ई-मेल आयडी मी माझ्या सहीनंतर कमेंटेड स्वरूपात (जो तुम्हांला हे चर्चा पान संपादन करताना दिसेल, अन्यथा दिसणार नाही) कळवला आहे. धन्यवाद !
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:२०, २६ डिसेंबर २०११ (UTC)
नमस्कार अभिजित,
विचारपूस केल्याबद्दल धन्यवाद. मध्यंतरी माझे योगदान कमी होण्यामागे झालेली वादावादी हे एक कारण होतेच, शिवाय इतर कामांतही व्यस्त असल्यामुळेही येथे फारसे काम करता येत नाही आहे. अधूनमधून वेळ मिळाला की येत असतो.
अभय नातू ०१:२४, २८ डिसेंबर २०११ (UTC)
अभिजित, आम्ही काही मंडळी गेल्या २ -३ महिन्यापासून (विकी कॉन्फरन्स पासून) एकत्र भेटून बरीच कामे मार्गी लावत आहोत. हे करण्यासाठी सर्वांचे इ मेल आणि मोबाईल क्रमांक असणे गरजेचे आहे. तरी राहुल आणि संकल्प च्या विनंती प्रमाणे आपण आपला इ मेल आणि मोबाईल क्रमांक त्वरेने कळवावा. आपण प्रचालक मंडळींना बरीच कामे वाटून घेऊन करायची आहेत आणि त्यासाठी आपली मदत आणि संपर्क आवश्यक आहे. मराठी विकिपीडियाच्या विकासासाठी रोजच्या मराठी विकिपीडियाच्या संगणकाच्या बैठकीबरोबर अनेक बाहेरची कामे होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांचा सहभाग हवा आहे. मला अशा आहे की तुम्ही यात नक्की मदत कराल... Mvkulkarni23 १५:५८, २८ डिसेंबर २०११ (UTC)
नमस्कार ! चावडीवर येथे येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी काही प्रस्ताव मांडले आहेत. त्याविषयी कृपया आपली मते/कल्पना मांडावीत, अशी विनंती.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:५९, १ जानेवारी २०१२ (UTC)
नमस्कार अभिजित ! आज पाने वगळण्याचा धडाका लावलात :), ते पाहून एक-दोन गोष्टी कळवायच्या होत्या :
--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १८:२४, ५ जानेवारी २०१२ (UTC)
जॉर्ज पहिला व जॉर्ज दुसरा चित्रे सारखीच दिसताहेत काही त्रुटी आहे काय? पहावे.संतोष दहिवळ १७:४६, ६ जानेवारी २०१२ (UTC)
जमत असल्यास, जलद वाहतूक या लेखातील मेट्रोसंबंधी असलेले लाल दुव्यांचे लेख बनविता आल्यास बघावे. मी काम तर सुरू केले परंतु,व्यस्ततेमुळे हवा तसा वेळ देउ शकत नाही. बघा, कसे जमते ते.
वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०७:१६, ७ जानेवारी २०१२ (UTC)
कन्व्हर्ट साच्यात नेमके काय दोष दिसताहेत, कुठे पाहता येतील ? मला तुमच्या संदेशाचा संदर्भ नीटसा उमगला नाही. --संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १५:५७, १९ जानेवारी २०१२ (UTC)
सांगकाम्या अभिजीत does not seem to be blocked. What is the error message you're seeing within AWB?
अभय नातू ०८:४४, २२ फेब्रुवारी २०१२ (IST)
मराठी विकिपीडिया मराठीभाषा दिवसाच्या निमित्याने दिनांक २० ते २९ फेब्रुवारी २०१२ दर्म्यान फोटोथोन आयोजित करीत आहे. आपण आपल्या जवळील चित्रे (आपली स्वतःची अथवा प्रताधिकार मुक्त) विकिपीडियास लोक वापरासाठी दान करून ह्या कार्याकामात योगदान द्या.
Keyboard input | Converted to |
---|---|
rya | र्य |
rrya | ऱ्य |
rha | र्ह |
rrha | ऱ्ह |
nja | ञ |
nga | ङ |
a^ | ॲ |
shU/// | शूऽऽ |
Ll | ऌ |
Lll | ॡ |
hra | ह्र |
hR | हृ |
R | ऋ |
RR | ॠ |
ka` | क़ |
k`a | क़ |
\. | । |
\.\ | ॥ |
पुणे निवासी असा वर्ग आसणे मला आयोग्य वाटते. आपले मत हावे.-- . Shlok talk . ०८:५७, २५ मार्च २०१२ (IST)
You may like to check http://silpa.org.in/Render?text=अॅ%20व%20ॲ%20व%20कॅ
You may also like to check following url. http://silpa.org.in/Render?text=आॅ%20अॉ%20ऑ (This will probably be useful when one tries to write Orange)
Also, http://silpa.org.in/Render could be useful.
मी वैयक्तिक आरोप वगळत आहे. ते चूक आहे काय?
Hello Abhijitsathe, I saw that you are uploading pictures to the Marathi Wikipedia, like this one or this one without a clear source and license given. Please notice that on Wikimedia projects (if not stated otherwise, which is not the case for this wiki) only Free Content Licensed images are allowed. If images aren't under a free license (I'm pretty sure the ones listed above aren't) and/ or you aren't able to state the source, please delete them. Please enter up all missing sources and license tags for the images you uploaded and get the ones you can't do that for deleted, thanks. Further information - Hoo man (चर्चा) ०६:५३, २३ मे २०१२ (IST)
सांगकाम्या अभिजीत ने राष्ट्रीय फुटबॉल संघ लेखात वर्ग:राष्ट्रीय फुटबॉल संघ काढुन टाकले, त्या मागे कारण काय आहे.
Maihudon (चर्चा) १२:३९, २४ मे २०१२ (IST)
नमस्कार,
साचा:माहितीचौकट भूतपूर्व देश येथे आपण या आवृत्तीत इ.स.च्या केलेल्या बदलामुळे इ.स.पूर्वीचे जे भूतपूर्व देश/साम्राज्ये आहेत त्या पानावर माहिती चुकीची म्हणजेच नुन्यादाखल येथे पाहा. तरी अशी चूक दुरूस्त होण्यासाठी काय करता येईल ते पाहावे किंवा हा बदल काढून टाकावा म्हणजे manually इ.स./इ.स.पू. दुवे देता येतील.
आणि ज्या लेखात इ.स. आधीच टाकलेले आहेत ते असे दिसतात १ २ इ्त्यादी...
-संतोष दहिवळ (चर्चा) १९:५६, २९ मे २०१२ (IST)
{{Infobox Stadium}} माहितीचौकट केवळ ३-४ लेखात वापरला गेला आहे. त्यामुळे हा साचा आणि {{माहितीचौकट स्टेडियम}} एकत्रित केला तर चांगलेच होइल.
दोन्ही साच्यां मध्ये काही फरक आहेत , उदाहरण सदस्य:Maihudon/temp. मी केवळ मजकूर (पॅरामीटर्स) सारखे ठेवूण साच्या चे नाव बदलले आहेत.
जर हे फरक देखिल नविन एकत्रित साच्यात करेक्ट करता आले तर चांगलेच होईल.
Hi! Do you do article requests? If so, there is a Canada-related subject that I would like to see in Marathi. Thank you WhisperToMe (चर्चा) २३:०५, १३ जून २०१२ (IST)
नमस्कार अभिजित ! नजीकच्या काळात आपण संपादलेल्या काही लेखांमध्ये वाचनीय मजकुरात अरबी आकडे दिसत आहेत, त्यांचे मराठीकरण करण्यासाठी काही उपाय करता आल्यास बरे होईल. आपल्याला काही टूल/अन्य तांत्रिक सुविधा ठाऊक आहेत काय ?
--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) ११:५९, ८ जुलै २०१२ (IST)
Analysis of 248 edits to English-language Wikipedia articles from 04:43 to 04:46 UTC on 18 Feb 2007 (Source): Many users believe that unregistered users' sole contributions to Wikipedia are to cause disruption to articles and that they have fewer rights as editors compared with registered users. Studies in 2004 and 2007 found that while most vandalism (80%) is generated by IP editors, over 80% of edits by unregistered users were not vandalism.[1] As current policy stands, unregistered users have exactly the same rights as registered users to participate in the writing of Wikipedia.
Because of these misconceptions, edits by unregistered users are mistakenly reverted and their contributions to talk pages discounted. This practice is against the philosophy of Wikipedia and founding principles of all Wikimedia projects. When dealing with unregistered contributors, the rule to remember is: IPs are human too.
You are an IP too. See here if you don't think so. The only difference between you and an IP contributor is that your IP address is hidden. When you registered for Wikipedia your IP address became hidden behind a user name. Unregistered users are often called anonymous editors. In fact, because your IP address is hidden, it is you that are more anonymous. (Your IP address is still recorded by the software. It is simply not visible to most users.)
Remember this when dealing with unregistered users. They are not a lower category of users. They are not a special subset that we tolerate. They are not locust swarms intent on destroying your article. They are individuals, the same as you – only they have just not registered for an account. Just as you deserve to be treated with civility and good faith, the edits of unregistered users deserve civility and good faith from you. As your contributions to talk pages deserve to be heard and counted when forming consensus, so too do the contributions of unregistered users. Our readers are IPs too
Our readers are IPs too. Virtually none of our readers are registered users. When an unregistered user makes an edit to an article or posts a comment on a talk page, these are the views of one of our readers. That doesn't necessarily mean that their view should be given greater weight. It means that we should not discriminate against their view just because they don't have an account.
Many users misconceive that policy and guidelines only apply to registered users. Not so. Policy and guidelines affect all users, registered and unregistered, equally.
Comments by unregistered users on talk pages don't count: Yes they do. The purpose of talk page discussion is to build consensus. Contributions from unregistered users are just as important in determining consensus as contributions from registered users. Unregistered users edit here too. Almost all of our readers are unregistered users. Comment on the contribution, not the contributor. Never disregard a contribution just because it was made by someone who has not registered for an account.
Unregistered users are more likely to vandalise articles: This is true; by contrast, the greater proportion of their contributions are non-vandalism edits. In a February 2007 study of 248 edits, 80.2% of vandalism was done by unregistered editors. But 81.9% of edits by unregistered users were not vandalism. Non-vandalism edits by unregistered users accounted for 29.4% of all article edits. Of the article edits, only 6.5% were vandalism by unregistered users; in contrast, unregistered users reverted over a quarter (28.5%) of all vandalism. 91.9% of the edits to Wikipedia articles were constructive and unregistered users accounted for nearly a third of those.[1] Another study carried out by IBM found "no clear connection between anonymity and vandalism"; in addition, the research group found anonymous users provide significant and substantial positive contributions.[2]
Unregistered users are more likely to be sock puppets: This doesn't even make sense. Unregistered users cannot be sock puppets. You would need to register for an account in order to have a sock puppet account. Disreputable registered users can sign out of their accounts and contribute under their IP address for disruptive or deceptive purposes (e.g. ballot stuffing). In that event, it is not an unregistered user behaving disreputably, it is a registered user. Unless you see signs of sock puppetry, assume good faith. Otherwise request a CheckUser to confirm if they are actually sock puppets.
Unregistered users don't know/understand policy: Maybe. Some of them. Often, neither do registered users. An unregistered user may be a one-off contributor or a first-time editor (it's just more difficult to tell). Bear that in mind and remember: don't be a dick and don't bite the newcomer.
Policy doesn't apply to unregistered users (e.g. assume good faith): Policy applies to you. You need to assume good faith. You need to behave in a civil fashion. You need to engage in discussion. It doesn't matter whether you are dealing with an unregistered user or not. It is you that needs to follow policy.
They should register for an account (e.g. if they want to participate): No. You need to accept their contributions, heed their suggestions and participate in consensus building with them. There is no requirement for anyone to register for an account before they can participate in the building of this encyclopedia. There is, however, a requirement on you that you behave.
या विकिपीडियावर एकही प्रचालक विकिपीडिया मुल्यांची बाजू घेत दुसऱ्या प्रचालकाच्या चुकीला चुक म्हणताना दिसत नाही ? येथील सर्व प्रचालक खोटाररडे आहेत का संभावित ? चर्चा:दारासिंग रंधावा येथे इतर कुणीही चुकीची भाषा वापरलेली नसताना,अभय नातूंनी, मराठी विकिपीडियावरील मजकुर इतरत्र कॉपी पेस्ट करण्यात तत्वत: काहीही वावगे नसताना ' मजकूर चोरणे, चोरताना...' इत्यादी चुकीच्या भाषेने सुरवात केली.स्वत:ची पहिली जबाबदारी मार्गदर्शकाची असता ती न निभावता व्यक्तिगत मत प्रदर्शनांचा खेळ मांडून, पत्रकारांकारांचे सोबत ट्रायल बाय विकिपीडिया प्रशासक चा अनावश्यक खेळ केला . ८०००० संपादन करणारी सर्वात ज्येष्ठ प्रचालक व्यक्ती सदस्यांना विकिप्पीडिया धोरणे समजावून देण्याच्या जागी विकिपीडिया धोरणांच्या बद्दल स्वत:च्या अज्ञानाचे पत्रकारांपुढे प्रदर्शन मांडते. इतर प्रचालकांकडून काय अपेक्षा कराव्यात.
मराठी विकिपीडियाच्या प्रचालकांनो जा आधी स्वत्:च्या डोळ्यात अंजन घाला, एका विकिपीडियावरून दुसऱ्या विकिपीडियात मजकुर अनुवादीत करून घेताना सुद्धा संबधीत विकिपीडिया लेखाचा दुवा आणि संदर्भ नमुद न करणे सुद्धा उचलेगिरीच ठरते, अभय नातूंच्या शब्दात 'चोरी'; आतापर्यंत इंग्रजी विकिपीडियावरून किती जणांनी किती अनुवाद केले आणि किती जणांनी संदर्भ दिले हे प्रचालक सांगतील का ? त्यांनी आज पर्यंत जेवढ्या वेळेला इंग्रजी विकिपीडीयाचे संदर्भ दिले नाहीत तेवढ्या संख्येने स्वत्:च्या कपाळावर मोठ्या अक्षरात "'चोर' 'चोर' मी आहे 'मजकुर चोर' मी इंग्रजी विकिपिडियाचा मजकुर चोरतो" असे लिहून महिनाभर गावभर हिंडून दाखवतील का ?
इतर सदस्यांनी हिच चोरीची भाषा वापरली असती तर 'संभाव्य व्यक्तिगत हल्ला झाकला आहे.' चे साचे चिटकवण्यात हिरहिरी दाखवणारे प्रचालक अभयराव नातू आणि डॉनराव अयोग्य भाषा वापरतात तेव्हा ढाराढूर झोपा काढतात , त्यांच्या भाषेवर साचे लावण्याचे कसे सुचत नाही ? डॉनराव आपली चूक कबूल करतात पण अभिजीत साठेंना म्हणे ' भित्रट / बिनकामी / बावळट पाहुणे, idiot या शब्दात काही वावगे आढळत नाही ? काय अभिजीतराव चला आपण शिवाराळ भाषेचा जाहीर खेळ मांडू बघू तुम्हाला जास्त शिव्या येतात का मला ? बघायचे आहे ?
स्वत;च्या प्रचालकपदाची आब स्वत्:ची स्वत्:ला सांभाळता येत नसेल अशा सर्व प्रचालकांनी दुसऱ्या सदस्यांकडे बोटे दाखवण्यापेक्षा पदमुक्त व्हावे.मेटावर खूपसारे ग्लोबल सिसॉप्स उपलब्ध आहेत.विकिपीडिया तत्वांशी परिचय नसलेले अतिशहाणे प्रचालक असण्या पेक्षा नसलेलेच बरे. भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा) २२:४१, १० ऑगस्ट २०१२ (IST)
मी 'क्वामे न्क्रुमाह' यांवर लेख भाषांतराने वाढवत होतो. त्यात फातिया रिझ्क हा संदर्भ टाकला. झलकात फातिया रिझ्क हे निळ्या अक्षरात अपेक्षेप्रमाणे दिसते व त्याच्या शेजारी बाह्य दुवाचे चिन्ह दिसते. दुवा खाली बरोबर http://en.wikipedia.org/wiki/Fathia_Nkrumah असा येतो. पण दुव्याला टिचकी मारल्यास हा लेख अस्तित्वात नाही असे येते. हाच पत्ता browser मध्ये वापरल्यास बरोबर लेख येतो. मी लेख नाही व लेख दिसतो या दोन्ही screens मधले पत्ते परत परत तपासले पण मला काही फरक दिसला नाही. मग असे का?
शरद वागळे (चर्चा) १८:०९ २९-ऑगष्ट-२०१२ (IST)
मी सध्या मराठी विकिपीडियाची जास्तितजास्त माहिती व संपादनात प्राविण्य मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मी मुखपृष्ठावरील पानावरील 'काय लिहू' येथे जातो व शहर, देश, व्यक्ति किंवा साहित्यिक या याद्यांमधील एक लेख निवडतो जो अतिशय तोकडा आहे. माझे योगदान सध्यापुरते माहितीचौकट घालण्यात व पहिला परिच्छेद लिहिण्यापुरता मर्यादित आहे.
माझ्या आत्तापर्यंतच्या सर्व योगदानांना मी 'छोटा बदल' असे म्हटले आहे. असे सांगणे किंवा न सांगणे ह्याने काय फरक पडतो?
शरद वागळे (चर्चा) १७:४२ ८-सेप्टेंबर-२०१२ (IST)
एका http दुव्यात space character (ह्याला मराठी प्रतिशब्द काय?) होते. त्यामुळे दुवा चुकिचा झालाच पण मराठीतही spaceच्या पुढचे शब्द आले. ह्यावर उपाय काय?
शरद वागळे (चर्चा) १८:२२ १४-सेप्टेंबर-२०१२ (IST)
Dear Sysops, There are desparate attemtpts from certain users to malign and defame my image inapropriately so they can isolate me from rest of the community and cut me off from any support and there after ban me , seems to be a strategic plan.
Herewith I declare that I have no connection with ip 213.251.189.203 or any edits from that ip. I have no objection in some one quoting me some where .But I do have stron objections some one signing on my behalf or write in a manner that rest of the people feel that I am wrtining it myself. I am clearly distancing myself from this contribution of ip 213.251.189.203 and asking the sysops to ban this ip immidiately.
I am also reminding and asking you again to ban accounts user:भी.म.जो.पा.४२० and भीमरावमहावीरजोशीपाटील1 for deliberate conspiracy to defame me. Terms of use does not allow any defamation and so these accounts be banned with imidiate effect. Any lethargy and inaction on sysop's part will be considered being a castiest consiracy against me.भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा) २२:२३, २३ सप्टेंबर २०१२ (IST)
मी केलेल्या 'Sidebar with collapsible lists' (मराठीत आणलेला) साचा वापरून केलेला साचा 'बाजूचौकट हक्क' तसेच आजच केलेला 'बाजूचौकट शासनाचे प्रकार' हा साचा ह्यात इंग्रजी व मराठी सादरीकरणात (display) फरक आहे. तो का?
'बाजूचौकट हक्क' हा साचा लिहिताना मला 'Sidebar with collapsible lists' हा साचा मराठीत आणावा लागला. (मला 'बाजूचौकट हक्क' लिहिताना समस्या आली होती म्हणून मी एका तज्ञाला लिहिलेल्या प्रश्नाच्या उत्तरात मला असे सांगण्यात आले होते.) प्राचलांची नावे मराठीत करण्यासाठी असे करणे मला समजू शकते. पण एखादा इंग्रजी साचा तसाच कधी वापरता येतो, तो वापरायला :en: हा उपसर्ग पाहीजे का व तो मराठीत आणणे गरजेचे आहे का?
डॉ. शरद वागळे (चर्चा) १७:४५, ५ ऑक्टोबर २०१२ (IST)
कृपया साचा:आशियाई ध्वज तपासून पहावा.
करण कामत (चर्चा) १३:३७, १६ ऑक्टोबर २०१२ (IST)
अनिता पाटील यांच्या ब्लॉगची माहिती देणारे पान काढून टाकण्यासाठी काही ब्राह्मण विकीसदस्य सध्या जीवाचा आटापीटा करीत आहेत. जाहिरात, पानाचे औचित्य आदी कारणे त्यासाठी हे लोक देत आहेत. हीच कारणे लावली तर संपूर्ण मराठी विकीपिडीया रिकामा करावा लागेल. मराठी ब्लॉगर या साच्याखाली अनेक ब्लॉग लेखकांची पाने तयार होताना दिसत आहेत. मात्र, त्यापैकी केवळ अनिता पाटील यांच्या पानालाच ब्राह्मण सदस्य का आक्षेप घेत आहेत? प्रचालकांनी अशा सदस्यांवर कारवाई करायला हवी. अन्यथा ब्राह्मण जातीतील लोकांची माहिती देणाऱ्या विकी पानांबाबत असेच आक्षेप बहुजन समाजातील विकीसदस्यांकडून नोंदविले जातील. प्रत्येक गावातून एक बहुजन सदस्य कामाला लागला तर विकीचा बट्ट्याबोळ व्हायला वेळ लागणार नाही.
प्रचालकांनी ब्राह्मणी जातीयवाद तात्काळ रोखावा, अशी माझी विनंती आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पान विकीवर राहू शकत असेल, तर अनिता पाटील यांचे पान का राहू शकत नाही? या प्रश्नाचा प्रचालकांनी विचार करावा.
Brurthari १७:१७, २२ ऑक्टोबर २०१२ (IST)
विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे#नवी ध्येय धोरणे येथे प्रचालकपद कार्यकाळा संदर्भात एक कौल घेत आहे. क्रुपया आपले मत नोंदवावे.
Mrwiki reforms (चर्चा) ००:३८, २४ ऑक्टोबर २०१२ (IST)
Bull Shit Mrwiki reforms, I am old time editor (and not admin) of Marathi Wikipedia). I am observing your activities for last some weeks and now you are trying to become HERO of Marathi Wikipedia. You have taken multiple IDs and tried to confuse people. First you took सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील1, then you took सदस्य:Fan of joker, then सदस्य:भी.म.जो.पा.४२०; when Rahul banned those IDs, now you have taken ID as सदस्य :Mrwiki reforms. Initially, you started writing in English and pretended that you do not understand Marathi. After having fights with Rahul whole the night, you started again pretending that you are learning Marathi (मै थोरा थोरा आता मराटीत् लिवन्याचा प्रतन्य् करिन् ... कर्यवाही कश्या साटी करणर् तुमी .. ठिक्से कळा नाही मला. भीमरावमहावीरजोशीपाटीलजींना आप्ती व्होती मनुन म्या नाव् बी बदल्ल्. त्यांन् प्रचालक वोन्या साठी नामांकन् बी केल् .... जरा सांग्नेची क्रुपा कर्नार का. आप्ल्या कडे तक्रार् आली का तक्रारी .. कार्न मले तर् तक्रार् दिसली आन् मी ते बद्द्ल् मापी बी मागत्ली.) After that immd. you started writing in good Marathi and started making attacks on Admins. Why you are cheating Marathi Community? What kind of real contribution you have done with your so many multiple IDs? How many new articles you have created and added content into it? Who has given you the rights for deciding rules and regulations of Marathi Wikipedia? Who are you to put the voting for admins duration and activities? First go to any other wikipedia and understand the rules and policies and first of all "CONTRIBUTE SOMETHING". There are so much issues going on Marathi Wikipedia and the people like you are adding fuel into it.
Dear Admins including Abhay Natu and Mahitgar (sorry sorry... what? "Vijay Sardeshpande"), I do not understand why the hell you are keeping mum on "Mrwiki reforms" activities and not banning him immd. There are so much noise over there due to this IDs, I request all admins to ban this ID and all his/her past and future IDs immd. If you "impotent" and can not act upon this, this situation would be the worst situation I had ever seen on Marathi Wikipedia. F**k O** you all ...... Mrwiki reforms101 (चर्चा) १२:४३, २४ ऑक्टोबर २०१२ (IST)
माझ्या गेल्या ४ महिन्यांच्या संपादनात मला बऱ्याच वेळा सम उच्चार्थी शब्दांनी दगा दिला आहे. आजचीच गोष्ट घ्या. मी 'अफ्रिका' हा लेख आहे हे शोध खिडकीतून बघितले व वापरले. प्रत्यक्षात 'अफ्रिका' हा लेख पुनर्निर्देशित होऊन 'आफ्रिका' हा लेख बनतो. आफ्रिका हेच खरे नाव आहे. संपादनाच्या इतिहासात चुकून 'अफ्रिका' वापरले गेले असावे व मग चूक लक्षात येता ते दुरूस्त केले गेले असावे. खरे तर 'अफ्रिका' हे पान आता गाळावयाला हरकत नसावी आणि मी आग्रहाने अशी पाने गाळायची विनंती करीन.
अशीच चूक 'अल्जेरिया' व 'अल्जीरिया' यात मी आज केली ती तुम्ही सुधारली. मी स्वत: माझ्या अफ्रिका व अल्जेरिया मधील शहरांची यादी या दोन पानांवर ... लिहिणार आहे. पण 'अफ्रिका' व 'अल्जेरिया' ही पाने मी पान काढा म्हणू शकत नाही.
शोध खिडकीत नाव आले तर लेख त्याच नावावर असेलच हा माझा समज होता तो चूक ठरला आहे. आता मला प्रत्येक लेख उघडून पुनर्निर्देशित झालेला नाहीना हे बघावे लागेल. एखाद्या बॉटने पुनर्निर्देशित पानांची यादी मिळवून त्यातली बरिशची गाळता आली तर बरे होईल.
डॉ. शरद वागळे (चर्चा) १८:१८, १ नोव्हेंबर २०१२ (IST)
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.