![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/b/bb/Sachin_Pilot_at_the_India_Economic_Summit_2010_cropped.jpg/640px-Sachin_Pilot_at_the_India_Economic_Summit_2010_cropped.jpg&w=640&q=50)
सचिन पायलट
भारतीय राजकारणी / From Wikipedia, the free encyclopedia
सचिन पायलट (७ सप्टेंबर, १९७७ (1977-09-07) (वय: ४६) ) हे भारतीय संसद सदस्य आहेत. राजस्थानच्या दौसा मतदारसंघ मार्फत ते संसद प्रतिनिधित्व करत आहेत. ते काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/b/bb/Sachin_Pilot_at_the_India_Economic_Summit_2010_cropped.jpg/320px-Sachin_Pilot_at_the_India_Economic_Summit_2010_cropped.jpg)
सचिन पायलट (७ सप्टेंबर, १९७७ (1977-09-07) (वय: ४६) ) हे भारतीय संसद सदस्य आहेत. राजस्थानच्या दौसा मतदारसंघ मार्फत ते संसद प्रतिनिधित्व करत आहेत. ते काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत.