![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/1/15/UN_Member_Countries_World.svg/langmr-640px-UN_Member_Countries_World.svg.png&w=640&q=50)
संयुक्त राष्ट्रे सदस्य देश
संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेचे सभासद असलेले सार्वभौम देश / From Wikipedia, the free encyclopedia
संयुक्त राष्ट्रसंघाचे सध्या १९३ सदस्य देश आहेत. हे सर्व सदस्य संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेचे सभासद आहेत.[1] कायद्यानुसार केवळ सार्वभौम देशांनाच हे सदस्यत्व प्राप्त करता येते. जगातील सध्याच्या सार्वभौम देशांपैकी केवळ व्हॅटिकन सिटी हा देश सदस्य नाही.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/1/15/UN_Member_Countries_World.svg/640px-UN_Member_Countries_World.svg.png)
१९४५ (मूळ सदस्य)
१९४६-५९
१९६०-८९
१९९०-सध्या
असदस्य (पर्यवेक्षक)